E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
शमा भाटे यांचे प्रतिपादन
पुणे
: कलाकाराने कलेतून आनंद घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक कलाकाराला समान संधी उपलब्ध होऊ शकत नाही, अशा परिस्थितीत कलाकाराने कलेला पूरक रंगभूषा, वेशभूषा, तांत्रिक बाबी, रंगमंच व्यवस्थापन, प्रकाश योजना यांचा अर्थार्जनासाठी सहाय्यक म्हणून विचार करण्यास हकरत नाही, परंतु हे करत असताना स्वत:च्या रियाजाकडे दुर्लक्ष करता कामा नये. यासाठी वेळेचे सुयोग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन कथक नृत्यगुरू शमा भाटे यांनी केले.
‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट’ या उपक्रमाअंतर्गत ‘कला आणि करिअर’ विषयावरील चर्चासत्राचे भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसतर्फे शुक्रवारी बालगंधर्व कलादालनात आयोजन करण्यात आले होते. यात ‘नृत्य कला आणि करियर’ या विषयावर नृत्यगुरू शमा भाटे, भरतनाट्यम नृत्यगुरू स्मिता महाजन यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्याशी भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसचे संचालक प्रा. शारंगधर साठे आणि भारती विद्यापीठातील नृत्यविभाग प्रमुख देविका बोरकर यांनी संवाद साधला.
स्मिता महाजन म्हणाल्या, आजच्या काळात विद्यार्थ्यांच्या कलेच्या क्षेत्राकडे ओढा वाढताना दिसत आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे योग्य मूल्यमापन, सर्वसमावेशक अभ्यासक्रम, वर्गीकरण याविषयी विचार होत आहेत. आज ज्ञानाच्या कक्षा विस्तारत असताना कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी रंगभूषा, वेशभूषा, वाद्य, संगीत, शरीरशास्त्र, संवाद कौशल्य यांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. कलाकाराने सर्जनशील असण्याबरोबरच स्वयंप्रेरणेने नवनिर्मिती करणे गरजेचे आहे.
देविका बोरठाकूर म्हणाल्या, स्वआनंदासाठी कला शिकावी व शिकवावी. आसाममधील सत्रिय नृत्यकलेविषयी अवगत करून सत्रिय हा कलाप्रकार महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे. कलाकाराच्या सादरीकरणातून रसिक नेहमी शाश्वत शांतीची अपेक्षा करीत असतो, जी देण्यासाठी आम्ही कलाकार कटिबद्ध राहतो.
Related
Articles
दरड कोसळून मुलीचा मृत्यू
11 Jul 2025
‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा
08 Jul 2025
माजी आमदार संजय जगताप भाजपमध्ये प्रवेश करणार
11 Jul 2025
मुसळधार पावसामुळे उत्तरकाशीतील पूल वाहून गेला
09 Jul 2025
बदलत्या वातावरणाचा मिरची उत्पादकांना फटका
12 Jul 2025
नोंदणी नसलेल्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेणार्या खेळाडूची पुरस्कारांसाठी शिफारस नाही : एएफआय

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मस्क यांचा नवा पक्ष
2
टेक्सासमध्ये महापूर; ५२ जणांचा मृत्यू
3
आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी
4
जाईन गे माये तया पंढरपुरा
5
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू
6
ट्रम्प यांची सरशी (अग्रलेख)