E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पिंपरीतील तरुणाचा मृत्यू
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
पिंपरी
: अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत पिंपरीच्या संत तुकारामनगर येथील इरफान शेखचा मृत्यू झाला आहे. इरफान हा एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत होते. विमान उडण्यापूर्वी इरफान याने कुटुंबीयांशी साधलेला संवाद अखेरचा ठरला.
एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाला गुरुवारी अपघात झाला. या भीषण अपघातात पिंपरीतील संत तुकारामनगर येथील इरफान समीर शेख याचा मृत्यू झाला आहे. शेख कुटुंबीय अनेक वर्षांपासून पिंपरीतील संत तुकारामनगर येथे वास्तव्यास आहेत. इरफान दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता. इरफान बकरी ईदनिमित्त घरी आला होता. त्याने आई, भाऊ, नातेवाईकांसोबत बकरी ईद साजरी केली होती. तीन दिवस तो घरी थांबला होता. विमान उडण्यापूर्वी इरफान याने आईशी संवाद साधला होता. हा संवाद अखेरचा ठरला. इरफानचे पार्थिव आणण्यासाठी त्याची आई, वडील आणि भाऊ हे अहमदाबादला गेले आहेत.
इरफानचे चुलते फिरोज शेख म्हणाले, ’दोन वर्षांपासून इरफान एअर इंडियात नोकरी करीत होता. बकरी ईदसाठी सुटी घेऊन तो आला होता. त्यावेळी त्याच्याशी शेवटचे बोलणे झाले. त्याचे आई-वडील आणि मोठा भाऊ अहमदाबादला गेले आहेत. ’डीएनए’ चाचणी करण्यासाठी मोठ्या भावाचे नमुने घेतले आहेत. त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अहवाल आल्यानंतर पार्थिव ताब्यात मिळेल’.
Related
Articles
मुंबईत ४७ लाखांचे अमलीपदार्थ जप्त
11 Jul 2025
न्हावरे परिसरात ’पीएमपीएल’ बसच्या फेर्या कमी
09 Jul 2025
आमदार कटके यांचे नाव वगळले
08 Jul 2025
अबूधाबीत हवाई टॅक्सीची झेप
07 Jul 2025
‘ब्रिक्स’ने काय साधले? (अग्रलेख)
10 Jul 2025
गुणवत्तेची पारख (अग्रलेख)
12 Jul 2025
मुंबईत ४७ लाखांचे अमलीपदार्थ जप्त
11 Jul 2025
न्हावरे परिसरात ’पीएमपीएल’ बसच्या फेर्या कमी
09 Jul 2025
आमदार कटके यांचे नाव वगळले
08 Jul 2025
अबूधाबीत हवाई टॅक्सीची झेप
07 Jul 2025
‘ब्रिक्स’ने काय साधले? (अग्रलेख)
10 Jul 2025
गुणवत्तेची पारख (अग्रलेख)
12 Jul 2025
मुंबईत ४७ लाखांचे अमलीपदार्थ जप्त
11 Jul 2025
न्हावरे परिसरात ’पीएमपीएल’ बसच्या फेर्या कमी
09 Jul 2025
आमदार कटके यांचे नाव वगळले
08 Jul 2025
अबूधाबीत हवाई टॅक्सीची झेप
07 Jul 2025
‘ब्रिक्स’ने काय साधले? (अग्रलेख)
10 Jul 2025
गुणवत्तेची पारख (अग्रलेख)
12 Jul 2025
मुंबईत ४७ लाखांचे अमलीपदार्थ जप्त
11 Jul 2025
न्हावरे परिसरात ’पीएमपीएल’ बसच्या फेर्या कमी
09 Jul 2025
आमदार कटके यांचे नाव वगळले
08 Jul 2025
अबूधाबीत हवाई टॅक्सीची झेप
07 Jul 2025
‘ब्रिक्स’ने काय साधले? (अग्रलेख)
10 Jul 2025
गुणवत्तेची पारख (अग्रलेख)
12 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मस्क यांचा नवा पक्ष
2
टेक्सासमध्ये महापूर; ५२ जणांचा मृत्यू
3
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू
4
ट्रम्प यांची सरशी (अग्रलेख)
5
बँकांच्या नफ्यात मोठी घसरण
6
विद्यार्थ्यांच्या गळतीकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज