E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
सुरुची सिंगला सुवर्णपदक
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
म्युनिक
: भारतीय महिला नेमबाजपटू सुरुची सिंग हिने शुक्रवारी आय.एस.एस.एफ नेमबाजी विश्वचषकात शानदार कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तिच्या १० मीटर एअर पिस्तल या नेमबाजी प्रकारात केलेल्या कामगिरीचे सर्व भारतीय चाहत्यांकडून कौतूक केले जात आहे. १० मीटर मध्ये तिने अंतिम सामन्यात २४१.९ असा लक्ष्यवेध घेतला. हा विश्वचषक तिचा तिसरा विश्वचषक आहे.
तिने वैयक्तिक नेमबाजी प्रकारात सलग तिसरे सुवर्ण पदक पटकाविले आहे. तिने मागील महिन्यात बुनोस एरिज आणि लिमा या ठिकाणी झालेल्या नेमबाजी क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती. या नेमबाजी विश्वचषकात फ्रान्सचा नेमबाजपटू कॅमिले जेद्राझेवासकी याने रौप्य पदक मिळविले. तर चीनचा नेमबाजपटू क्विनक्सवून याने कांस्य पदकाची कमाई केली.
Related
Articles
पिंपरी महापालिकेच्या विकास आराखड्यात सुधारणा करणार
09 Jul 2025
उजनी सव्वा महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले
12 Jul 2025
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात गैरव्यवहार
08 Jul 2025
महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतोय
08 Jul 2025
पाकिस्तान चीनकडून खरेदी करणार ‘केजे-५००’
07 Jul 2025
शिक्षकांच्या निवृत्तीवेतन योजनेत सुधारणेविषयी निर्णय लवकरच

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मस्क यांचा नवा पक्ष
2
टेक्सासमध्ये महापूर; ५२ जणांचा मृत्यू
3
आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी
4
जाईन गे माये तया पंढरपुरा
5
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू
6
ट्रम्प यांची सरशी (अग्रलेख)