E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
केएल राहुलचे सराव सामन्यात शतक
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
लंडन
:भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका २० जूनपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यामध्ये दुसरा सराव सामना सुरु आहे. केएल राहुलने शतक केले आहे. नॉर्थम्पटन काऊंटी ग्राऊंडवर ही मॅच सुरु आहे. पहिल्या डावात फलंदाजी करतान १६८ बॉलमध्ये ११६ धावा केल्या. या डावात केएल राहुलने १५ चौकार आणि १ षटकार मारला. भारत अ संघासाठी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलनं डावाची सुरुवात केली.
राहुल सलामीला खेळत असल्याने कर्णधार अभिमन्यू ईश्वरन तिसर्या स्थानावर फलंदाजीला आला. केएल राहुलच्या शतकानंतर त्याला इंग्लंड विरूद्धच्या आगामी कसोटी मालिकेत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. राहुलनं तो या जबाबदारीसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल दोघे सलामीला आल्यास उजवं डावं समीकरण तयार होऊ शकते.हेडिंग्ले टेस्टमध्ये तिसर्या स्थानावर करुण नायर, साई सुदर्शन किंवा अभिमन्यू ईश्वरन यापैकी एकाला संधी मिळू शकते. करुण नायरला संधी मिळण्याची शक्यता अधिक दिसून येते. कारण गौतम गंभीरने त्याचे कौतुक केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पाँटिंगनं शुभमन गिल जर चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला तर त्याच्यावरील दबाव कमी होईल, असं म्हटलं. तिसर्या स्थानावर फलंदाजीला येणं त्याच्यासाठी जोखमीचं ठरु शकतं रिषभ पंत पाचव्या तर रवींद्र जडेजा सहाव्या स्थानावर फलंदाजीला येई शकतो. ऑलराऊंडर नितीशकुमार रेड्डी किंवा शार्दूल ठाकूर यापैकी एकाला संधी मिळेल. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा हे तीन वेगवान गोलंदाज संघात असतील. तर कुलदीप यादव फिरकीपटू म्हणून संघात असेल.भारतीय संघ हेडिंग्ले कसोटीत चार स्पेसनल फंलदाज, एक विकेटकीर, दोन ऑलराऊंडर, तीन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज एक फिरकीपटू अशा सूत्रानुसार मैदानावर उतरु शकतात.
भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, रिषभ पंत (उप कर्णधार/यष्टीरक्षक), नीतीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमरा, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, करुण नायर, वॉशिंगटन सुंदर, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.
भारतविरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका वेळापत्रक
पहिली कसोटी: २०-२४ जून, २०२५- हेडिंग्ले, लीड्स
दुसरी कसोटी: २-६ जुलै, २०२५- एजबेस्टन, बर्मिंघम
तिसरी कसोटी: १०-१४ जुलै, २०२५- लॉर्ड्स, लंदन
चौथी कसोटी: २३-२७ जुलै, २०२५- ओल्ड ट्रैफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी: ३१ जुलै-४ ऑगस्ट, २०२५- द ओवल, लंडन
Related
Articles
काँग्रेसशी कोणताही संबंध नाही
04 Jul 2025
हत्याराने वार करणार्यास अटक
05 Jul 2025
नऊ जण अद्याप बेपत्ता
04 Jul 2025
रिक्षा प्रवाशाकडून विनयभंग
03 Jul 2025
गाडे याला जामीन नाकारला
02 Jul 2025
सोमेश्वर साखर कारखाना सर्वोत्कृष्ट; दिल्लीत गौरव
04 Jul 2025
काँग्रेसशी कोणताही संबंध नाही
04 Jul 2025
हत्याराने वार करणार्यास अटक
05 Jul 2025
नऊ जण अद्याप बेपत्ता
04 Jul 2025
रिक्षा प्रवाशाकडून विनयभंग
03 Jul 2025
गाडे याला जामीन नाकारला
02 Jul 2025
सोमेश्वर साखर कारखाना सर्वोत्कृष्ट; दिल्लीत गौरव
04 Jul 2025
काँग्रेसशी कोणताही संबंध नाही
04 Jul 2025
हत्याराने वार करणार्यास अटक
05 Jul 2025
नऊ जण अद्याप बेपत्ता
04 Jul 2025
रिक्षा प्रवाशाकडून विनयभंग
03 Jul 2025
गाडे याला जामीन नाकारला
02 Jul 2025
सोमेश्वर साखर कारखाना सर्वोत्कृष्ट; दिल्लीत गौरव
04 Jul 2025
काँग्रेसशी कोणताही संबंध नाही
04 Jul 2025
हत्याराने वार करणार्यास अटक
05 Jul 2025
नऊ जण अद्याप बेपत्ता
04 Jul 2025
रिक्षा प्रवाशाकडून विनयभंग
03 Jul 2025
गाडे याला जामीन नाकारला
02 Jul 2025
सोमेश्वर साखर कारखाना सर्वोत्कृष्ट; दिल्लीत गौरव
04 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
3
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!