E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
एनडीएचे शक्तीप्रदर्शन
Samruddhi Dhayagude
26 May 2025
नवी दिल्ली : भारतीय सशस्त्र दलांच्या कौतुकाचा ठराव भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीत रविवारी एकमताने स्वीकारण्यात आाला. या निमित्ताने आघाडीने शक्तीप्रदर्शन केल्याचे मानले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक काल झाली. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, १९ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पक्षांनी विश्वास प्रकट केला. दरम्यान, सशस्त्र दलांच्या का्रैतुकाचा ठराव शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांंडला. ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीयांचा आत्मविश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच सैन्य दलांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मोठा तडाखा देणे शक्य झाले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षात समन्वय असावा, या दृष्टिकोनातून सरकारने बैठक घेतली होती. या वेळी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी राबविलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना आदरांजली वाहण्यात आली.
Related
Articles
सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनात वाढ
22 Jun 2025
माथाडी कायदा रद्द होऊ देणार नाही
24 Jun 2025
डेव्हिड लॉरेन्स यांचे निधन
23 Jun 2025
अंतराळ स्थानकाची मोहीम पुन्हा स्थगित
21 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
21 Jun 2025
मध्यस्थीविना संघर्षबंदी : मोदी
19 Jun 2025
सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनात वाढ
22 Jun 2025
माथाडी कायदा रद्द होऊ देणार नाही
24 Jun 2025
डेव्हिड लॉरेन्स यांचे निधन
23 Jun 2025
अंतराळ स्थानकाची मोहीम पुन्हा स्थगित
21 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
21 Jun 2025
मध्यस्थीविना संघर्षबंदी : मोदी
19 Jun 2025
सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनात वाढ
22 Jun 2025
माथाडी कायदा रद्द होऊ देणार नाही
24 Jun 2025
डेव्हिड लॉरेन्स यांचे निधन
23 Jun 2025
अंतराळ स्थानकाची मोहीम पुन्हा स्थगित
21 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
21 Jun 2025
मध्यस्थीविना संघर्षबंदी : मोदी
19 Jun 2025
सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनात वाढ
22 Jun 2025
माथाडी कायदा रद्द होऊ देणार नाही
24 Jun 2025
डेव्हिड लॉरेन्स यांचे निधन
23 Jun 2025
अंतराळ स्थानकाची मोहीम पुन्हा स्थगित
21 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
21 Jun 2025
मध्यस्थीविना संघर्षबंदी : मोदी
19 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला
2
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
3
तुर्कीला उत्तर? (अग्रलेख)
4
ह्रिदयाचे कराटेमध्ये सुवर्णपदक
5
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
6
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार