E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
शस्त्र परवान्यासाठी बनावट कागदपत्रे
Wrutuja pandharpure
31 May 2025
वारजे, कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा
पुणे
: भुकूम येथे राहत असतानादेखील आपण कर्वेनगर आणि कोथरूड येथील मोकाटेनगर परिसरात राहत असल्याचे दाखवून दोन वेगवेगळे रहिवासी पुरावे तयार करून हगवणे बंधूंनी शस्त्र परवाना मिळवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हगवणे बंधूंवर वारजे माळवाडी आणि कोथरूड पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शशांक राजेंद्र हगवणे आणि सुशिल राजेंद्र हगवणे (वय २८, दोघे रा. तारागंण फार्म्स, मुक्ताई लॉन्स शेजारी, भुकुम ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी हे बनावट कागदपत्रे सादर करून २०२२ मध्ये शस्त्र परवाना मिळविले आहेत. याबाबत वारजे माळवाडी आणि कोथरुड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शशांक हगवणे याने आपण कर्वेनगरमधील सरगम कॉलनीतील बिल्डिंग क्रमांक ४ मधील दुसर्या मजल्यावर असलेल्या २०३ क्रमांकाच्या सदनिकेमध्ये दहा वर्षांपासून रहात असल्याचा खोटा पुरावा दिला होता. तर सुशिल हगवणे याने आपण कोथरुडमधील पौड रोडवरील मोकाटेनगर येथे गेली दहा वर्षे रहात असल्याचा खोटा पुरावा शस्त्र परवाना मिळविण्यासाठी दिला होता. त्यांनी, नवीन शस्त्र परवाना मिळण्याकरीता केलेल्या अर्जामध्ये खोटी माहिती सादर करुन फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, २०२२ मध्ये अमिताभ गुप्ता हे पोलिस आयुक्त होते. तर, जालिंदर सुपेकर हे अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) होते. या अर्जाची खातरजमा करण्याची जबाबदार प्रशासन म्हणून जालिंदर सुपेकर यांची होती. विशेष म्हणजे हेे दोघेही पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत रहात होते. त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी शस्त्र परवाना देण्याचे अर्ज फेटाळण्यात आले होते. मात्र, त्यांना पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना देण्यात आला होता.
Related
Articles
शिक्षण संस्थांनी परिवर्तन घडवणारे ज्ञान देणे गरजेचे : डॉ. गीताली टिळक
14 Jun 2025
टिमवीच्या धावपटूंचे घवघवीत यश
18 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
भाजप-संघाच्या समन्वय समितीची नागपुरात बैठक
16 Jun 2025
शिक्षण संस्थांनी परिवर्तन घडवणारे ज्ञान देणे गरजेचे : डॉ. गीताली टिळक
14 Jun 2025
टिमवीच्या धावपटूंचे घवघवीत यश
18 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
भाजप-संघाच्या समन्वय समितीची नागपुरात बैठक
16 Jun 2025
शिक्षण संस्थांनी परिवर्तन घडवणारे ज्ञान देणे गरजेचे : डॉ. गीताली टिळक
14 Jun 2025
टिमवीच्या धावपटूंचे घवघवीत यश
18 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
भाजप-संघाच्या समन्वय समितीची नागपुरात बैठक
16 Jun 2025
शिक्षण संस्थांनी परिवर्तन घडवणारे ज्ञान देणे गरजेचे : डॉ. गीताली टिळक
14 Jun 2025
टिमवीच्या धावपटूंचे घवघवीत यश
18 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
भाजप-संघाच्या समन्वय समितीची नागपुरात बैठक
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
5
दोघांची प्रकृती चिंताजनक
6
वाचक लिहितात