E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
दोघांची प्रकृती चिंताजनक
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
तिघांवर शस्त्रक्रिया
मुंबई : ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील लोकल दुर्घटनेतील दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. तर, तिघांवर मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी एका धोकादायक वळणावर गर्दीने खचाखच भरलेल्या आणि विरुद्ध दिशांनी जाणार्या लोकलमधील दारात लटकलेले काही प्रवासी खाली पडले होते. यामध्ये चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर, ९ प्रवासी जखमी झाले होते. एक लोकल कसाराकडे जात होती. तर, दुसरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जात होती. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट म्हणाले, ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अन्यत्र अतिदक्षता विभागात सात रुग्ण दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
Related
Articles
बर्डमॅन सुमेध वाघमारे यांच्या सादरीकरणाला पसंती
16 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
बीबीए, बीसीए अतिरिक्त सीईटीच्या अर्जांसाठी २० जूनपर्यंत मुदत
14 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
हिंदीची छुपी सक्ती मागे घेतली नाही तर संघर्ष अटळ
19 Jun 2025
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ४५ जण ठार
18 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त