E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
गडचिरोलीत पाच नक्षलवादी पकडले
Samruddhi Dhayagude
20 May 2025
चार महिला, दोन मुलांचा समावेश
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात चार महिलांसह पाच नक्षलवाद्यांना पकडण्यात आले. त्यांना पकडून देणार्यास ३६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.पोलिसांनी सांगितले की, तीन महिला आणि दोन अल्पवयीन मुलांना आम्ही ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलिसांना माहिती मिळाली की, ५० ते ६० नक्षलवादी भामरागच्या बिंंगुडा मौजा येथे एकत्र आले आहेत. ते पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. यानंतर पोलिस दलाला सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला. घटनास्थळी पोलिस आणि नक्षलविरोधी पथके पाठवण्यात आली. परिसरला वेढा घालून पाच नक्षलवाद्यांना पकडले आहे. तीन महिलांपैकी उंगी होयाम (वय २७) हिला पकडून देणार्यास १६ लाखांचे बक्षीस ठेवले होते. पल्लवी मिदयाम (वय १९) हिच्यावर ८ लाखांचे तर देवी पोडियाम (वय १९ै) वर ४ लाखांचे बक्षीस होते. तिघीही छत्तीसगढच्या रहिवासी आहेत. अन्य दोघे अल्पवयीन आहेत. त्यांच्यावर ८ लाखांचे बक्षीस ठेवले होते. त्यांची रवानगी बाल न्याय मंडळाकडे केली आहे. घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्यात स्वयंचलित रायफल, ३०३ रायफल., एकदा मारा करणारी बंदुक, दोन भारमार बंदुका, तीन वॉकीटॉकी संच आणि अन्य सामग्री जप्त केली. गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली परिसरात नक्षलवाद विरोधी मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.
Related
Articles
इराणने लष्करी दर्जाच्या युरेनियमचा साठा वाढवला
02 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
28 May 2025
अमेरिकेतल्या कोलोराडोमध्ये जीवघेणा हल्ला, आगीत सहा जण होरपळले
02 Jun 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी सक्तीच्या बंधपत्रित सेवेची अट रद्द
29 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी