E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इराणने लष्करी दर्जाच्या युरेनियमचा साठा वाढवला
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेचा दावा
तेहरान : इराणने युरेनियम समृद्धीचा साठा लष्करी दर्जाच्या पातळीपर्यंत वाढवला आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा वॉचडॉगच्या एका गोपनीय अहवालात म्हटले आहे. मात्र, इराणने हा दावा फेटाळला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्या संभाव्य अणुकरारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यावर तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यात चर्चेच्या फेर्या सुरू असताना हा अहवाल आला आहे. इराणने शुद्ध युरेनियमचा साठा ६० टक्क्यांनी वाढवला आहे. हे युरेनियम शस्त्रांसाठीही वापरले जाऊ शकते. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा संस्थेने इराणला सहकार्य वाढवण्याचे आणि त्यांचे धोरण बदलण्याचे आवाहन केले आहे.
अहवालानुसार, १७ मे पर्यंत इराणने ६० टक्के शुद्धतेचे ४०८.६ किलो युरेनियम जमा केले होते. हे फेब्रुवारीपेक्षा ५० टक्के जास्त आहे. युरेनियमची ही पातळी ९० टक्के शुद्ध शस्त्रास्त्र-ग्रेड युरेनियमपासून केवळ एक पाऊल दूर आहे. जर ६० टक्के सामग्री असलेले ४२ किलो युरेनियम अधिक शुद्ध केले तर ते अणुबॉम्ब बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते. इराणचा एकूण समृद्ध युरेनियम साठा आता ९ हजार २४७.६ किलो आहे. इराणकडे अणुबॉम्ब बनवण्याइतके युरेनियम आहे.दरम्यान, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि अणुऊर्जा संघटनेने हा अहवाल चुकीचा आणि पक्षपाती असल्याचे म्हटले आहे. हा अहवाल अविश्वसनीय माहितीवर आधारित आहे आणि राजकीय दबावाखाली तयार करण्यात आला आहे. इराणचा अणुकार्यक्रम इस्लामिक तत्त्वे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आहे, असे इराणने म्हटले आहे.
Related
Articles
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
मृतांची संख्या २७० वर
15 Jun 2025
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
पुणेरी बाप्पा संघाचा विजय
14 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
मृतांची संख्या २७० वर
15 Jun 2025
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
पुणेरी बाप्पा संघाचा विजय
14 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
मृतांची संख्या २७० वर
15 Jun 2025
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
पुणेरी बाप्पा संघाचा विजय
14 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
रायगड ठरला पर्यटकांचे आकर्षण!
16 Jun 2025
मृतांची संख्या २७० वर
15 Jun 2025
रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदानाचे आवाहन
12 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
पुणेरी बाप्पा संघाचा विजय
14 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक