E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
तुर्की आणि चीनमध्ये भूकंप
Samruddhi Dhayagude
17 May 2025
इस्लामाबाद : पाकिस्तान, तुर्की आणि चीन भूकंपाने हादरला आहे. १२ ते १३ मे दरम्यान पाकिस्तानमध्ये तीन भूकंपाचे धक्के बसल असून १५ मे रोजी तुर्कीमध्ये ५.२ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. १६ मे रोजी चीनमध्ये ४.५ तीव्रतेचा भूकंप झाला.
१२ मे रोजी पाकिस्तानला ४.६ तीव्रतेचा भूकंप झाला, तर १० मे रोजी सकाळी अनुक्रमे ४.७ आणि ४.० तीव्रतेचे सलग दोन भूकंप झाले. भूगर्भशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्र तज्ज्ञांच्या मते, हिमालयीन प्रदेशात टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे भूकंप झाले. यानंतर, १५ मे रोजी संध्याकाळी तुर्कीमध्ये शक्तिशाली भूंकंप झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.२ एवढी मोजली गेली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्था मेहरने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपाचे हादरे तुर्कीची राजधानी अंकारामध्येही जाणवले. जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. बुधवारी सकाळी ग्रीसमधील फ्रायजवळ ६.१ तीव्रतेच्या भूकंपानंतर ही घटना घडली. चीनमध्ये ४.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला चीनमध्ये १६ मे रोजी सकाळी ४.५ तीव्रतेचा भूकंप झाला होता.
Related
Articles
अतिक्रमणे हटवून आरक्षित जागा ताब्यात घ्या
29 May 2025
शशांक आणि हेमा हगवणे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी
04 Jun 2025
तुर्कस्तानला दणका
30 May 2025
आशासेविकांना सात महिन्यांपासून मानधन नाही
30 May 2025
भारत-नेपाळ सीमेवर प्रवास टाळा
02 Jun 2025
दिल्ली विभागातून रजित गुप्ता पहिला
03 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी