E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
भजनलाल शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी
Samruddhi Dhayagude
17 May 2025
जयपूर : राजस्तानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी नीरज के. पवन यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या ईमेलमध्ये क्रिकेट स्टेडियमवरही बॉम्ब हल्ला करणार असल्याचा उल्लेख आहे. या धमकीनंतर राजस्तानमध्ये उच्चस्तरीय सुरक्षा सतर्कता जारी करण्यात आली आहे.
दिविज प्रभाकर नावाच्या इमेल खात्यावरून हे मेल आले आहेत. या मेलमध्ये भजनलाल शर्मा आणि नीरज के. पवन यांना तुकडे-तुकडे करून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्टेडियममध्येही स्फोटके ठेवली जातील, असेही मेलमध्ये म्हटले आहे.
Related
Articles
जूनमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
29 May 2025
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
01 Jun 2025
भोळी येथे अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
02 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
नाट्यगृहात तातडीने पेस्ट कंट्रोल करण्याचे आदेश
04 Jun 2025
आरसीबीच्या विजय मिरवणुकीत चेंगराचेंगरी, ११ जणांचा मृत्यू
04 Jun 2025
जूनमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
29 May 2025
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
01 Jun 2025
भोळी येथे अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
02 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
नाट्यगृहात तातडीने पेस्ट कंट्रोल करण्याचे आदेश
04 Jun 2025
आरसीबीच्या विजय मिरवणुकीत चेंगराचेंगरी, ११ जणांचा मृत्यू
04 Jun 2025
जूनमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
29 May 2025
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
01 Jun 2025
भोळी येथे अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
02 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
नाट्यगृहात तातडीने पेस्ट कंट्रोल करण्याचे आदेश
04 Jun 2025
आरसीबीच्या विजय मिरवणुकीत चेंगराचेंगरी, ११ जणांचा मृत्यू
04 Jun 2025
जूनमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
29 May 2025
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उपक्रम
01 Jun 2025
भोळी येथे अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
02 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
नाट्यगृहात तातडीने पेस्ट कंट्रोल करण्याचे आदेश
04 Jun 2025
आरसीबीच्या विजय मिरवणुकीत चेंगराचेंगरी, ११ जणांचा मृत्यू
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार