E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानला १ अब्ज २३ कोटी
Samruddhi Dhayagude
14 May 2025
डॉलर्सच्या कर्जाचे अखेर वितरण
कराची/ इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मंजूर केलेले १ अब्ज २३ कोटी डॉलर्सचे कर्ज बुधवारी पाकिस्तानला देण्यात आले. पाकिस्तानला देण्यात येणार्या निधीपैकी कर्जाचा दुसरा हप्ता आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कर्ज वितरणाबाबत नुकतीच आभासी बैठक घेतली आगामी अंदाजपत्रकाच्या पार्श्वभूमीवर नाणेनिधीचे प्रतिनिधी इस्लामाबादला येणार होते. पण, सुरक्षेच्या कारणामुळे त्यांचा दौरा लांबला. दरम्यान, अंदाजपत्रक २ जून रोजी सादर करण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्यापूर्वी कर्ज मिळावे, यासाठी खटपट सुरू होती. त्यामुळे नाणेनिधीसोबतची चर्चा आता १६ मे पर्यंत सुरू राहणार आहे. १६ मे पर्यत परदेशी गंगाजळीत कर्जाचा दुसरा हप्ता जमा होईल, असेही सांगण्यात आले. गेल्या आठवड्यात नाणेनिधीने कर्ज मंजूर केले होते.आता त्याचे वितरण केल्याचे सांगितले आहे.
Related
Articles
प्रेमचंद यांच्या ‘गोदान’मधून भविष्याचा वेध
31 May 2025
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २४ रुपयांनी कपात
02 Jun 2025
मुंबईचा 20 धावांनी विजय
31 May 2025
वाचक लिहितात
04 Jun 2025
कोरोनाबाधित २७ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडले
03 Jun 2025
तीन भारतीय तरुण इराणमध्ये बेपत्ता
30 May 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी