E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २४ रुपयांनी कपात
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
घरगुती गॅस, इंधनाचे दर जैसे थे
नवी दिल्ली : तेल आणि वायू उत्पादक कंपन्यांनी रविवारी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर २४ रुपयांनी कमी केले. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक काहीसा दिलासा मिळाला आहे. घरगुती गॅस सिलंडर, पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे ठेवले आहेत. विमानाच्या इंधनाच्या दरात ३ टक्के कपातीच्या घोषणेमुळे विमान कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर १४ रुपये ५० पैसे तर एप्रिलमध्ये प्रती सिलिंडरच्या दरात ४१ रुपयांनी कपात केली होती. त्यानंतर काल दरात २४ रुपयांनी कपात केली. त्यामुळे राजधानी नवी दिल्लीत एका सिलिंडरची किंमत १ हजार ७१३ रुपये ५० पैसे, मुंबईत १ हजार ६५७ रुपये ५० पैसे एवढी झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या काही महिन्यांपासून क्रूड तेलाचे दर कमी झाले आहेत. व्यापार युद्ध संपताच त्यात आणखी घट होईल, असा कयास आहे. पर्यायाने मागणी कमी झाल्याने क्रूड तेलाचे दरात निरंतर घट होत आहे.
दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरचे आणि पेट्रोल व डिझेलच्या दरात फरक केलेला नाही त्याचे दर जैसे थे ठेवले आहेत. १४ किलोचा सिलिंडरचा दर ८५३ रुपये एवढा आहे. एप्रिलमध्ये त्याच्या दरात ५० रुपयांनी कपात केली होती. विमान इंधन आणि सिलिंडरचे दर राज्यांनुसार बदलते राहणार आहेत.
Related
Articles
वारकर्यांसाठी १२ ठिकाणी ‘जर्मन हँगर’
12 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
वारकर्यांसाठी १२ ठिकाणी ‘जर्मन हँगर’
12 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
वारकर्यांसाठी १२ ठिकाणी ‘जर्मन हँगर’
12 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
वारकर्यांसाठी १२ ठिकाणी ‘जर्मन हँगर’
12 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
भुशी धरण ओव्हर फ्लो!
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !