E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
मुंबईचा 20 धावांनी विजय
Vikrant kulkarni
31 May 2025
मुल्लानपूर
: आयपीएलच्या 18 व्या हंगामात शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला. हा सामना मुंबईने 20 धावांनी जिंकला. या सामन्याआधी मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो सार्थ ठरविला.
गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. यासह गुजरातचा प्रवास संपला आहे. तर पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सने सहाव्या विजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव केला. आता क्वालिफायर-2 मध्ये पंजाबशी भिडणार आहे.
पहिल्यांदा खेळताना मुंबई इंडियन्सची सुरुवात जबरदस्त झाली. रोहित शर्मा आणि त्याचा नवीन सलामीवीर जोडीदार जॉनी बेअरस्टो यांनी शानदार सलामी दिली. पॉवरप्लेमध्ये रोहित दोन जीवदान मिळाले आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. दोघांनी मिळून पहिल्या 6 षटकात 79 धावा केल्या. पण साई किशोरने ही जोडी फोडली. 22 चेंडूत 47 धावा काढून बेअरस्टो बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव संघाच्या माजी कर्णधाराला पाठिंबा देण्यासाठी आला. रोहितने वादळी खेळी खेळली आणि 50 चेंडूत 81 धावा केल्या. या धमाकेदार खेळीदरम्यान रोहितने दोन मोठे विक्रमही आपल्या नावावर केले. खरं तर, हिटमन आता आयपीएलमध्ये 300 षटकार मारणारा एकमेव भारतीय फलंदाज बनला आहे. याशिवाय, त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 7000 धावांचा टप्पाही ओलांडला. त्याच वेळी, सूर्यकुमारने 33 धावांचे योगदान दिले.
Related
Articles
व्यावसायिक प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम अकरावी-बारावीत समाविष्ट करा
18 Jun 2025
कंत्राटी कामगारांना हक्कांपासून डावलेले जाते
13 Jun 2025
इंग्लंडच्या संघात एडी जॅकचा समावेश
12 Jun 2025
प्रसिद्ध कथक नृत्यांगना विदुषी मंगला भट्ट यांचे निधन
16 Jun 2025
आकुर्डी गावठाणात अतिक्रमणावर पालिकेची कारवाई
16 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !