E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
याज्ञवल्क्य आश्रमातर्फे उपनयन संस्कार सोहळा
Wrutuja pandharpure
14 May 2025
पुणे
: याज्ञवल्क्य आश्रमतर्फे ७७व्या वार्षिक उपनयन संस्कार सोहळ्याचे आयोजन सोमवार पेठेतील संत गाडगे बाबा महाराज प्रार्थना कार्यालयात करण्यात आले. धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात १९ सामुदायिक व्रतबंध पार पडले. प्रमुख पाहुणे डॉ. न.म. जोशी होते. बटूंना त्यांनी आशीर्वाद दिले व प्रत्येक बटूसाठी भारतरत्न लालकृष्ण अडवानी हा चरित्र ग्रंथ भेट दिला.
या उपनयन संस्कारानिमित्त लालकृष्ण अडवानी यांनीही संदेश पाठविला. मुलांचा उपनयन संस्कार होत असल्याचे पाहून समाधान वाटले, हे सारे भारतमातेसाठी सुजाण नागरिक घडोत, असे अडवानी यांनी म्हटले आहे. या सोहळ्यासाठी आमदार हेमंत रासने, प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर व मंजुश्री खर्डेकर तसेच याज्ञवल्क्य परिवारातील सर्व पदाधिकारी, देणगीदार, कार्यकारिणी सदस्य तसेच महिला उपस्थित होत्या. पाहुण्यांच्या हस्ते सर्व बटूंना भेटवस्तू देण्यात आल्या.
लालकृष्ण अडवानी यांच्यावर डॉ. न.म. जोशी यांनी लिहिलेला चरित्रग्रंथ बटूंना सप्रेम भेट देण्यात आला. यावेळी डॉ. न.म. जोशी व याज्ञवल्क्य आश्रमाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सूत्रसंचलन सुचेता पाताळे यांनी केले. आश्रमाची माहिती जगदीश नगरकर यांनी दिली. पाहुण्यांचा परिचय ज्ञानेश्वर कोव्हे यांनी करून दिला, तर मनोज तारे यांनी आभार मानले.
उल्हास पाठक, सुभाष कुलकर्णी, सुनील नगरकर, सुजाता मवाळ, शिला नगरकर, सुषमा देव, पद्मा कमलापूरकर, दीपा कुलकर्णी, भावना मोकाशी व अन्य यावेळी उपस्थित होते.
Related
Articles
पावसाचा हजारो पर्यटकांना फटका
03 Jun 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
समृद्धी महामार्गाच्या कामात १५ हजार कोटींचा गैरव्यवहार
06 Jun 2025
मुलांना मद्य देणारे बार पोलिसांकडून सील
31 May 2025
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे भारतीय चाहत्यांकडून कौतूक
01 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर