E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
मुलांना मद्य देणारे बार पोलिसांकडून सील
Wrutuja pandharpure
31 May 2025
पुणे
: सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरात अल्पवयीन मुलांनी दारूच्या नशेत वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकऱणी सिंहगड पोलिसांनी अल्पवयीन मुलांना दारू विक्री करणार्या बारवर कारवाई करून ते सील केल आहेत. तसेच, बारमालक, व्यवस्थापक, बार काउंटर आणि दारू देणार्यासह त्या अल्पवयीन मुलांच्या पालकांना गुन्ह्यात सहआरोपी केले आहे.
हिंगणे खुर्द येथील तुकाईनगर परिसरात दोन अल्पवयीन मुलांसह टोळक्याने ’आम्हीच इथले भाई आहोत’, असे म्हणत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, रस्त्याच्या कडेला लावलेल्या २० ते २२ वाहनांची तोडफोड केली होती. या मुलांनी एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून त्याला जखमी केले होते. सिंहगड पोलिसांनी याप्रकऱणी काही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. तर, त्यांचा साथीदार साई पांडुरंग उमाप (वय १८, समर्थनगर) याला अटक केली होती.
पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास केल्यानंतर चौघे जण दारू प्यायले असल्याचे समोर आले होते. चौकशीत या तिघांनी वडगाव बुद्रुक येथील हॉटेल नशा बारमधून दारू घेतली आणि ती पिल्यानंतर, दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याचे समोर आले. त्यावरून, पोलिसांनी सीसीटीव्ही व इतर माहितीवरून चौकशी केल्यानंतर, बार मालकांसह व्यवस्थापक व दारू देणार्यांना या गुन्ह्यात आरोपी केले. पोलिसांनी व्यवस्थापकासह दारू देणारा व बार काउंटर यांना अटक केली, तर बार मालक पसार झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Related
Articles
व्यावसायिक प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम अकरावी-बारावीत समाविष्ट करा
18 Jun 2025
अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसन भावूक
14 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
दोघांची प्रकृती चिंताजनक
11 Jun 2025
आफ्रिकेच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव
15 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
व्यावसायिक प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम अकरावी-बारावीत समाविष्ट करा
18 Jun 2025
अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसन भावूक
14 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
दोघांची प्रकृती चिंताजनक
11 Jun 2025
आफ्रिकेच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव
15 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
व्यावसायिक प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम अकरावी-बारावीत समाविष्ट करा
18 Jun 2025
अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसन भावूक
14 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
दोघांची प्रकृती चिंताजनक
11 Jun 2025
आफ्रिकेच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव
15 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
व्यावसायिक प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम अकरावी-बारावीत समाविष्ट करा
18 Jun 2025
अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसन भावूक
14 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
दोघांची प्रकृती चिंताजनक
11 Jun 2025
आफ्रिकेच्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव
15 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
5
दोघांची प्रकृती चिंताजनक
6
वाचक लिहितात