E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
Wrutuja pandharpure
31 May 2025
ओडिशात सीबीआयची कारवाई
नवी दिल्ली
: ओडिशातील भुुवनेश्वर येथील उद्योगपतीकडून २० लाख रुपयांच्या लाच प्रकरणी ईडीचा उपसंचालक चेतन रघुवंशी याला सीबीआयने अटक केली. उद्योगपती रतिकांत राऊत यांची धेनकनाल येथे दगडखाण आहे. त्यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. कारवाईतून सुटका व्हावी यासाठी यासाठी रघुवंशी याने राऊत यांच्याकडे पाच कोटी रुपयांची लाच मागितली होती. त्यातील २० लाखांचा पहिला हप्ता घेण्यासाठी रघुवंशी आला होता. तेव्हा सापळा रचून सीबीआयच्या अधिकार्यांनी त्याला पकडले. तत्पूर्वी राऊत यांनी रघुवंशी आपल्याकडे प्रकरण दाबण्यासाठी लाच मागत असल्याची तक्रार केली होती. दरम्यान, मार्चमध्ये ईडीने समन्स बजावल्यानंतर राऊत ईडीच्या भुवनेश्वर कार्यालयात गेले होेते.
तेव्हा रघुवंशीने त्यांना आपल्या दालनात बोलावले आणि भगती नामक व्यक्तीला बोलावून प्रकरणातून सुटका करुन घेण्यासाठी पाच कोटी रुपये मागितले होते. नंतर वाटाघाटी होऊन दोन कोटींवर प्रकरण दाबण्याचे ठरले होते. दरम्यान, रघुवंशी हा २०१३ च्या तुकडीचे प्रशासकीय अधिकारी आहे. कस्टम आणि इनडायरेक्ट टॅक्स विभागात तो कार्यरत होता. कारवाईत त्याला सीबीआयने अटक केली असून त्याची चौकशी सुरू केली आहे.
Related
Articles
मे महिन्यात बेरोजगारीचा दर ५.६ टक्क्यांपर्यंत वाढला
17 Jun 2025
मुंबईकरांसाठी ‘वॉटर मेट्रो’चा पर्याय
17 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
मे महिन्यात बेरोजगारीचा दर ५.६ टक्क्यांपर्यंत वाढला
17 Jun 2025
मुंबईकरांसाठी ‘वॉटर मेट्रो’चा पर्याय
17 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
मे महिन्यात बेरोजगारीचा दर ५.६ टक्क्यांपर्यंत वाढला
17 Jun 2025
मुंबईकरांसाठी ‘वॉटर मेट्रो’चा पर्याय
17 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
मे महिन्यात बेरोजगारीचा दर ५.६ टक्क्यांपर्यंत वाढला
17 Jun 2025
मुंबईकरांसाठी ‘वॉटर मेट्रो’चा पर्याय
17 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
शरीरात सळ्या घुसल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू
13 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !