E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पीएमपी करणार १ हजार बसची खरेदी
Wrutuja pandharpure
14 May 2025
व्यवस्थापकीय मंडळाच्या बैठकीत निर्णय
पुणे
: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपी) ने सार्वजनिक वाहतूक सेवा सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका त्याचबरोबर पीएमआरडीए मिळून १ हजार बस खरेदी करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या व्यवस्थापकीय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
पीएमपी व्यवस्थापकीय मंडळाच्या बैठकीला पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालन दीपा मुधोळ- मुंडे, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी- चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे उपस्थित होते.भोसले म्हणाले, पीएमपीएमलच्या बैठकीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका मिळून ५०० बस खरेदी करणार आहे. यासर्व बस सीएनजीवर चालणार्या असणार असून दोन्ही महापालिका ६० आणि ४० टक्के असा निधीचा हिस्सा देणार आहेत. पीएमआरडीए सुध्दा ५०० बस खरेदी करणार आहे. व्यवस्थापकीय मंडळाने मान्यता दिल्यामुळे आता बस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
पीएमपीएमलसाठी १ हजार बसची खरेदी करण्यात येणार असून यामध्ये शासन निधीचा हिस्सा नसणार आहे. दोन्ही महापालिका खरेदीसाठी सक्षम असल्यामुळे ही खरेदी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रोला फिडर बस सेवा पुरवण्यासाठी सुध्दा प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या पीएमआरडीच्या हद्दीमध्ये मोठ्याप्रमाणार पीएमपीच्या बस धावत आहेत. त्यामुळे पीएमआरडीए सुध्दा स्वतंत्र ५०० बस खरेदी करणार आहे. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी अधिक बस उपलब्ध होतील.
Related
Articles
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
अहिल्यादेवी यांच्याकडून भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे रक्षण : मोदी
01 Jun 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
हत्यारे दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
31 May 2025
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी विरोधक एकवटले
04 Jun 2025
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
अहिल्यादेवी यांच्याकडून भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे रक्षण : मोदी
01 Jun 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
हत्यारे दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
31 May 2025
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी विरोधक एकवटले
04 Jun 2025
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
अहिल्यादेवी यांच्याकडून भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे रक्षण : मोदी
01 Jun 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
हत्यारे दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
31 May 2025
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी विरोधक एकवटले
04 Jun 2025
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
दहशतवाद नष्ट करणार : राजनाथ
31 May 2025
अहिल्यादेवी यांच्याकडून भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे रक्षण : मोदी
01 Jun 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
हत्यारे दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
31 May 2025
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी विरोधक एकवटले
04 Jun 2025
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी