E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
बीजिंग : चीनने जगातील ७५ सर्वात गरीब देशांना कर्ज दिले असून, त्यांना या वर्षी कर्जाचा हप्ता म्हणून चीनला २२ अब्ज डॉलर्स परत करायचे आहेत. ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूटच्या मते, चीन २०२५ पर्यंत जगातील सर्वात मोठा कर्ज वसूल करणारा देश ठरेल.
चीनने विकसनशील देशांना एकूण३५ अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे. हे कर्ज दशकापूर्वी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत देण्यात आले होते. चीनच्या दबावामुळे या देशांमधील आरोग्य आणि शिक्षणावरी अंदाजपत्रक धोक्यात आले आहे. जगातील ७५ सर्वात गरीब देश चीनच्या कर्जाच्या ओझ्याने दबलेले आहेत. त्यांना आता कर्ज फेडण्यासाठी प्रचंड दबाव येत आहे.
२०१३ मध्ये बीआरआयपासून चीनची आक्रमक कर्ज रणनीती सुरू झाली. चीनने आतापर्यंत ५३ गरीब देशांना कर्ज दिले आहे. ४२ देशांवर त्यांच्या जीडीपीच्या १० टक्के पेक्षा जास्त चीनचे कर्ज आहे. २०१७ मध्ये चीन जागतिक बँक आणि आयएमएफला मागे टाकत जगातील सर्वात मोठा कर्जदाता बनला. सरकारी कर्जापैकी ८० टक्के विकसनशील राष्ट्रांकडे गेले. ५५ टक्के कर्ज परतफेडीच्या टप्प्यात आहे. २०३० पर्यंत ते ७५ टक्के होईल.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
भाजप-संघाच्या समन्वय समितीची नागपुरात बैठक
16 Jun 2025
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
16 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
कोयत्याने वार करुन तरूणाच्या खुनाचा प्रयत्न
14 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !