E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
अंबाबाई, जोतिबा मंदिरात आता भाविकांसाठी वस्रसंहिता
Samruddhi Dhayagude
14 May 2025
कोल्हापूर : कोल्हापूरातील अंबाबाई, जोतिबा मंदिरात भाविकांसाठी आता वस्रसंहिता लागू करण्यात आला आहे. दर्शनासाठी येणार्या भाविकांना मंदिर परिसरात तोकडे कपडे घालून येण्यास मनाई करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर करत भाविकांना सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. सुट्टी अन् सणासुदीच्या काळात राज्यभरातील भाविक अंबाबाई, जोतिबाच्या दर्शनासाठी येत असतात. याआधी भाविक जीन्स अन् वेगवेगळा पेहराव करून मंदिरात प्रवेश करत होते. मात्र, यापुढे तोकडे कपडे न घालता, पारंपरिक पध्दतीने कपडे परिधान करावे लागणार आहेत.
देवस्थान समितीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की करवीर निवासिनी अंबाबाई/महालक्ष्मी देवस्थान तसेच केदारलिंग (जोतिबा) देवस्थान वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) पर्व काही भाविक दर्शनासाठी येताना तोकडे कपडे परिधान करून मंदिरामध्ये प्रवेश करतात, काही मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांसाठी वस्रसंहिता करण्यात आलेली आहे. करवीर निवासिनी देवस्थान हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ असून, या मंदिराचे महत्त्व फार आहे. तरी मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनास तसेच धार्मिक विधीच्या अनुषंगाने येताना तोकडे कपडे न घालता, पारंपरिक पध्दतीने कपडे परिधान करावे, मंदिरामध्ये धार्मिकतेचा आदर करून व त्याचे पालन करून पुरुष व महिला भक्तांनी कपडे परिधान करावे आणि सूचनांचे पालन करून देवस्थान व्यवस्थापन समितीस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Related
Articles
शशांक आणि हेमा हगवणे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी
04 Jun 2025
पंजाब-बंगळुरु अंतिम सामन्यासाठी भिडणार
29 May 2025
नाट्यगृहात तातडीने पेस्ट कंट्रोल करण्याचे आदेश
04 Jun 2025
भोळी येथे अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
02 Jun 2025
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
29 May 2025
जितेश शर्मामुळे बंगळुरुचा खास विक्रम
29 May 2025
शशांक आणि हेमा हगवणे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी
04 Jun 2025
पंजाब-बंगळुरु अंतिम सामन्यासाठी भिडणार
29 May 2025
नाट्यगृहात तातडीने पेस्ट कंट्रोल करण्याचे आदेश
04 Jun 2025
भोळी येथे अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
02 Jun 2025
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
29 May 2025
जितेश शर्मामुळे बंगळुरुचा खास विक्रम
29 May 2025
शशांक आणि हेमा हगवणे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी
04 Jun 2025
पंजाब-बंगळुरु अंतिम सामन्यासाठी भिडणार
29 May 2025
नाट्यगृहात तातडीने पेस्ट कंट्रोल करण्याचे आदेश
04 Jun 2025
भोळी येथे अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
02 Jun 2025
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
29 May 2025
जितेश शर्मामुळे बंगळुरुचा खास विक्रम
29 May 2025
शशांक आणि हेमा हगवणे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी
04 Jun 2025
पंजाब-बंगळुरु अंतिम सामन्यासाठी भिडणार
29 May 2025
नाट्यगृहात तातडीने पेस्ट कंट्रोल करण्याचे आदेश
04 Jun 2025
भोळी येथे अपघातात काका-पुतण्याचा मृत्यू
02 Jun 2025
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
29 May 2025
जितेश शर्मामुळे बंगळुरुचा खास विक्रम
29 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी