E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
जितेश शर्मामुळे बंगळुरुचा खास विक्रम
Wrutuja pandharpure
29 May 2025
लखनौ
: यंदाच्या आयपीएलमध्ये झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध तब्बल २२८ धावांचा यशस्वी पाठलाग करत एका विक्रमी विजयाची नोंद केली. तसेच बंगळुरूने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावत उपांत्य फेरीचे तिकिटही पक्के केले. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यंदाच्या स्पर्धेत आणखी एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे.
आयपीएलमध्ये बर्याच वर्षांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ हा पहिल्या दोन क्रमांकावर राहत क्वालिफायर १ साठी पात्र ठरला आहे. त्याबरोबरच बंगळुरूने केलेला खास विक्रम म्हणजे यंदाच्या हंगामात बंगळुरूने साळखी फेरीमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळलेले सर्वच्या सर्व ७ सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा बंगळुरू हा पहिला संघ ठरला आहे. याआधी अशी कामगिरी कुठल्याही संघाला करता आलेली नाही नाही म्हणायला २०१२ मध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईटरायडर्स यांनी प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानात खेळलेले ७ सामने जिंकले होते. मात्र त्यावेळी संघांची संख्या अधिक होती. तसेच प्रत्येक संघ ८ सामने विरोधी संघाच्या मैदानात खेळत असे.
या लढतीत लखनौ सुपरजायंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना रिषभ पंत याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर २० षटकांमध्ये २२७ धावा कुटल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बंगळुरूने आक्रमक सुरुवात केली होती. मात्र एकापाठोपाठ एक फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्याने बंगळुरूचा डाव अडखळला. विराट कोहली बाद झाला तेव्हा बंगळुरूला विजयासाठी ५२ चेंडूत १०५ धावांची आवश्यकता होती. अशा परिस्थितीत या सामन्यात कप्तानी करत असलेल्या जितेश शर्मा याने फलंदाजीची सूत्रे हाती घेतली.
Related
Articles
महायुतीत स्वबळाचा सूर, ‘मविआ’चा आघाडीकडे कल
13 Jun 2025
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
रस्त्यांवरील अडथळे उद्यापर्यंत दूर करा;अन्यथा १० कोटींचा दंड : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
महायुतीत स्वबळाचा सूर, ‘मविआ’चा आघाडीकडे कल
13 Jun 2025
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
रस्त्यांवरील अडथळे उद्यापर्यंत दूर करा;अन्यथा १० कोटींचा दंड : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
महायुतीत स्वबळाचा सूर, ‘मविआ’चा आघाडीकडे कल
13 Jun 2025
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
रस्त्यांवरील अडथळे उद्यापर्यंत दूर करा;अन्यथा १० कोटींचा दंड : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
महायुतीत स्वबळाचा सूर, ‘मविआ’चा आघाडीकडे कल
13 Jun 2025
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
तेहरानच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व
17 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
रस्त्यांवरील अडथळे उद्यापर्यंत दूर करा;अन्यथा १० कोटींचा दंड : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !