E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
तुर्कीयेचा विजय; ४० वर्षांनंतर कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
Samruddhi Dhayagude
13 May 2025
अंकारा : तब्बल चाळीस वर्ष चाललेल्या संघर्षानंतर तुर्कीयेतील कुर्दिश गट कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीने (पीकेके) बंडखोरी संपवण्याची सोमवारी घोषणा केली.
तुर्कीयेचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.स्वातंत्र प्रदेशाच्या मागणीसाठी पीकेकेकडून तुर्कीये सरकारविरुद्ध मागील ४० वर्षांपासून संघर्ष सुरू होता. पीकेकेने त्यांचे नेते अब्दुल्ला ओकलन याच्या आवाहनावरुन हा लढा थांबवून शस्त्रे टाकण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपली स्वातंत्र प्रदेशाची मागणीही मागे घेतली असून, तुर्कीयेमध्ये सामील होण्यास होकार दिला आहे. दरम्यान, पीकेकेवर तुर्कीये, युरोपियन युनियन, ब्रिटन आणि अमेरिकेने दहशतवादी गट म्हणून बंदी घातली आहे.
तुर्कीयेच्या एकूण लोकसंख्येच्या २० टक्के लोक कुर्द आहेत. पीकेकेच्या बंडाचा उद्देश सुरुवातीला कुर्दांसाठी स्वतंत्र देशाची मागणी करणे होता; परंतु नंतर हा गट ध्येयांपासून दूर गेला आणि त्याऐवजी कुर्दांसाठी स्वायत्त प्रदेशाची मागणी करू लागला. तुर्कीये सरकार आणि पीकेके यांच्यातील लढाईत आतापर्यंत ४० हजाराहून अधिक लोक मारले गेले आहेत. यातील बहुतांश पीकेकेचे सैनिक होते.
पीकेके काय आहे?
कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (पीकेके) हा एक कुर्दिश गट आहे. या गटाने १९८४ मध्ये तुर्कीये सरकारशी सशस्त्र संघर्ष सुरू केला. सुरुवातीला त्यांचे उद्दिष्ट वेगळे कुर्दिश राज्य स्थापन करणे होते; परंतु नंतर त्यांनी तुर्कीमध्ये कुर्दांसाठी अधिक हक्क आणि स्वायत्तता मागण्यास सुरुवात केली. हा गट उत्तर इराकमध्ये आहे.
Related
Articles
अहिल्यादेवी यांचे विचार कायम मार्गदर्शक : मुख्यमंत्री
01 Jun 2025
हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर शिवनेरी बससेवा
05 Jun 2025
पुरंदर विमानतळबाधितांचे पत्राद्वारे राष्ट्रपतींना साकडे
02 Jun 2025
सचिन तेंडुलकरनंतर ऑरेंज कॅप पटकाविण्याची सुर्यकुमारकडे नामी संधी
02 Jun 2025
हगवणे बंधूंना मामाकडूनच शस्त्र परवाना
31 May 2025
नीट परीक्षा होणार एकाच सत्रात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
5
वाचक लिहितात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी