E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
हगवणे बंधूंना मामाकडूनच शस्त्र परवाना
Wrutuja pandharpure
31 May 2025
पुणे
: भुकुम (ता मुळशी) येथे रहात असूनदेखील आपण कर्वेनगर आणि कोथरुडमधील मोकाटेनगर येथे रहात असल्याचे दोन वेगवेगळे खोटे रहिवासी पुरावे देऊन शस्त्र परवाना मिळविणार्या हगवणे बंधुवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटे रहिवासी पुरावे दिल्यानंतरही त्यांना परवाना देण्यात तत्कालीन अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) जालिंदर सुपेकर यांचा हात असल्याचे आरोप होत आहे. जालिंदर सुपेकर हे नात्याने हगवणे बंधुचे मामा आहेत. त्यांनी नवीन शस्त्र परवाना मिळण्याकरीता केलेल्या अर्जामध्ये खोटी माहिती सादर करुन फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच या दोघांनाही शस्त्र परवाना मंजूर करताना जालिंदर सुपेकर यांनी सही दिली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जालिंदर मामांचे पितळ उघडे पडले आहे.
शशांक हगवणे आणि सुशिल हगवणे यांनी खोटे पुरावे देऊन २०२२ मध्ये शस्त्र परवाना मिळविला आहे. हगवणे बंधूंना पुणे ग्रामीण पोलिसांनी शस्त्र परवाना देण्यासाठी नकार दिला होता. कारण त्यावेळी ठोस कारण नव्हते. मात्र, तरीदेखील त्यांनी पुणे पोलीस शहर दलामध्ये शस्त्र मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. त्यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) जालिंदर सुपेकर हे होते. या अर्जाची खातरजमा करण्याची जबाबदारी प्रशासन म्हणून त्यांचे मामे सासरे जालिंदर सुपेकर यांच्यावर होती. मात्र, हगवणे बंधूंनी दिलेल्या खोट्या पुराव्यांची पडताळणी झाली नाही. ही पडताळणी होऊ न देण्यामागे सुपेकर यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. त्यावर जालिंदर सुपेकर यांची सही देखील आहे. या दोघांनाही शस्त्र परवाना मंजूर करताना जालिंदर सुपेकर यांनी सही दिली असल्याची माहिती समोर आली आहे. नवीन शस्त्र परवाना मिळण्याकरीता केलेल्या अर्जामध्ये खोटी माहिती सादर करुन फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
तथ्य तपासून निर्णय घेऊ : फडणवीस
पोलिसांनी वैष्णवी मृत्यूप्रकरणी चांगली कारवाई केलेली आहे. नेपाळमध्ये पळून गेलेल्या चव्हाणलादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांना सोडले जाणार नाही. तत्कालीन अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भात तक्रार आलेली आहे. त्यामध्ये तथ्य आहे किंवा नाही?, ते तपासायला सांगितले आहे. कुठल्याही प्रकारे या तपासावर कोणी दबाव आणू नये किंवा तपासात काही गडबड करू नये, म्हणून काही निर्णय आम्ही घेतले आहेत.
Related
Articles
उद्धव-राज युतीबाबत आम्ही शेवटपर्यंत आशावादी : संजय राऊत
15 Jun 2025
शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी सरपंच व ग्रामपंचायतीने लक्ष घालावे : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
महाराष्ट्रात मद्यावरील उत्पादन शुल्कात वाढ
11 Jun 2025
नूर खान एअरबेसवर होते अमेरिकेचे अणुबॉम्ब
14 Jun 2025
मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन
13 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !