E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
सचिन तेंडुलकरनंतर ऑरेंज कॅप पटकाविण्याची सुर्यकुमारकडे नामी संधी
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
अहमदाबाद : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात पोहचली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने उपांत्य फेरीमधील विजयासह थेट अंतिम सामना गाठला. त्यानंतर प्लेऑफ्समधील एलिमिनेटरच्या लढतीत मुंबई इंडियन्सच्या संघाने गुजरात टायटन्सच्या संघाला बाहेरचा रस्ता दाखवत क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला. आता दुसर्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे.
यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादव दुसर्या क्रमांकावर आहे. सलग १५ सामन्यात २५ पेक्षा अधिक धावा करत सातत्यपूर्ण खेळीसह त्याने खास वर्ल्ड रेकॉर्डही प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले. सूर्यकुमार यादवने १५ सामन्यातील १५ डावात ५ अर्धशतकाच्या मदतीने ६७३ धावा केल्या आहेत. साईला मागे टाकून ऑरेंज कॅप पटकवण्यासाठी त्याला अजून ८७ धावा कराव्या लागतील. क्लालिफायर २ मधील एका मोठ्या खेळीसह तो हा डाव साधू शकतो. जर या सामन्यात तो कमी पडला अन् मुंबईने हा सामना जिंकून फायनल गाठली तर त्याला आणखी एक सामना मिळेल. त्यामुळे त्याला मुंबई इंडियन्सकडून सचिन तेंडुलकरनंतर ऑरेंज कॅप पटकवणारा दुसरा खेळाडू होण्याची संधी मिळेल.
विराट कोहलीने यंदाच्या हंगामात सर्वाधिक ८ अर्धशतकासह १४ सामन्यात ६१४ धावा काढल्या आहेत. साई सुदर्शन आणि विराट कोहली यांच्यात १४५ धावांचे अंतर आहे. विराट कोहली फायनल खेळणार असला तरी एवढी मोठी धावसंख्या एका डावात करणं मुश्किलच आहे.
Related
Articles
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पिंपरीतील तरुणाचा मृत्यू
14 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पिंपरीतील तरुणाचा मृत्यू
14 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पिंपरीतील तरुणाचा मृत्यू
14 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
पटेल दाम्पत्याचा भयावह मृत्यू
15 Jun 2025
मंत्री गोगावले यांनी केली अघोरी पूजा
17 Jun 2025
प्रणव घोलकर,नशा रेवसकर यांची विजेतेपदावर मोहोर
13 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पिंपरीतील तरुणाचा मृत्यू
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक