E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर
Wrutuja pandharpure
13 May 2025
१७ मे पासून पुन्हा सुरू होणार; अंतिम सामना ३ जून रोजी
मुंबई
: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे इंडियन प्रमिअर लिग (आयपीएल) स्थगित करण्यात आली होती. मात्र, या दोन्ही देशांमधील ताणव परिस्थिती कमी झाल्यानंतर आता आयपीएलचे पुढील सामने १७ मे पासून पुन्हा सुरू होणार आहे. अंतिम सामना ३ जून रोजी होईल. बीसीसीआयने आयपीएलचे नवीन वेळापत्रक आता जाहीर केले आहे.
पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता, त्यावेळी आयपीएलचा पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना सुरू होता. पण काही वेळातच हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मैदानात कोणताही गोंधळ होणार नाही, याची दखल बीसीसीआयने यावेळी घेतली. त्यानंतर आयपीएल स्थगित करण्यात आली होती. मात्र, आता दोन्ही देशांमधील तणाव निवळल्याने पुन्हा नव्याने आयपीएल सुरू होत आहे.
आयपीएलच्या शिल्लक लढतींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तो सर्व संघांना पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकारनेही याला मंजूरी दिली आहे, असे भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर यांच्यातील सामन्याने १७ मे रोजी आयपीएलला पुन्हा सुरुवात होईल, असे भारतीय क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले. सर्व संघांतील खेळाडूंना पुन्हा माघारी बोलावण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.
Related
Articles
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
‘लिंगायत महिलांचा इतिहास पुढे यावा’
02 Jun 2025
सर्परुपी दहशतवाद्यांना बिळातून बाहेर काढून फणा ठेचणार
31 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
‘लिंगायत महिलांचा इतिहास पुढे यावा’
02 Jun 2025
सर्परुपी दहशतवाद्यांना बिळातून बाहेर काढून फणा ठेचणार
31 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
‘लिंगायत महिलांचा इतिहास पुढे यावा’
02 Jun 2025
सर्परुपी दहशतवाद्यांना बिळातून बाहेर काढून फणा ठेचणार
31 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
03 Jun 2025
‘लिंगायत महिलांचा इतिहास पुढे यावा’
02 Jun 2025
सर्परुपी दहशतवाद्यांना बिळातून बाहेर काढून फणा ठेचणार
31 May 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार