E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक
Samruddhi Dhayagude
03 Jun 2025
चंडीगढ : पंजाबमध्ये आणखी एका हेराला अटक करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी तो भारतीय लष्कर आणि महत्त्वाच्या ठिकाणांची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचे उघड झाले होते.
गुरुदीप सिंग उर्फ गगन, असे त्याचे नाव आहे. तो मूळचा तरणतारण असून तेथील मोहल्ला रुद्रपूर, गल्ली नाझर सिंग वालीचा रहिवासी आहे. त्याने पाकिस्तान पुरस्कृत खलिस्तानी म्होरक्या गोपाल सिंग चावला याच्या संपर्कात गेल्या पाच वर्षांपासून होता, अशी महिती पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी दिली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबविले होते. तेव्हा तो भारतीय लष्कराच्या हालचाली आणि संबंधित ठिकाणांची संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचरांना पुरवत असल्याचे उघड झाले होते. या संदर्भातील माहितीचा तपशील असलेला त्याचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला. त्याने ही माहिती २० गुप्तचरांपर्यंत पोहोचवली होती. त्या बदल्यात त्याने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून रक्कमही घेतली होती. तरणतारण पोलिस आणि पोलिसांच्या गुप्तहेर विभागाच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करुन त्याला पकडले. त्याने कोणती संवेदनशील माहिती दिली. तसेच त्याच्या पासून राष्ट्रीय सुरक्षेला कोणता धोका निर्माण झाला ? याचा तपास आता सुरू करण्यात आला. दरम्यान खलिस्तानी म्होरक्या चावला याने त्याचा संपर्क पाकिस्तानी गुप्तचरांशी घडवून आणल्याचे उघड होत आहे. तरतारण पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, हेरगिरी प्रक़रणी पालिसांनी सहा जणांना अटक केली होती. त्यामध्ये फलेक्षेर मसीह आणि सुरज मसीह यांना अमृतसरच्या अंजाला येथून अटक केली. ३१ वर्षीय गजाला आणि यामेन मोहमद यांना गेल्या महिन्यात मालेरकोटा येथून पकडले होते. गजाला आणि यामेन यांनी पाकिस्तानच्या दुतावासाठी अधिकारी इशान उर रहिम उर्फ दानिशकडून माहितीच्या बदल्यात रक्कम घेतली होती. अन्य दोघांमध्ये सुखप्रित सिंग आणि करणबीर सिंग यांचा समावेश होता. त्यांना लष्कराची संवेदनशील माहिती दिल्याप्रकरणी गुरुदासपूरमधून अटक केली होती.
Related
Articles
शहर स्वच्छतेसाठी महापालिका राबविणार विशेष अभियान
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Jun 2025
आई माता मंदिर ते पुना मर्चंट चेंबर पूल बांधणे आवश्यक
13 Jun 2025
विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या
17 Jun 2025
महाराणी येसूबाई, ताराबाई, छत्रपती शाहू महाराज समाधीसह किल्ले अजिंक्यताराचे होणार संवर्धन
13 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
5
दोघांची प्रकृती चिंताजनक
6
वाचक लिहितात