E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
‘लिंगायत महिलांचा इतिहास पुढे यावा’
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
पुणे : बाराव्या शतकापासून लिंगायत महिलांनी आपल्या कतृत्वाचा अमीट ठसा उमटविला आहे. या लिंगायत महिलांचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर येणे आवश्यक आहे, असे मत बसवकल्याण येथील अनुभव मंटप समितीचे अध्यक्ष डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांनी व्यक्त केले.
बसव सेवा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित महात्मा बसवेश्वर जयंती सोहळ्यात प्रा. डॉ. नलीनी वाघमारे लिखित ‘कॉन्ट्रीब्युशन ऑफ लिंगायत वुमेन-हिस्टोरिकल परस्पेक्टीव्ह’ या इंग्रजी ग्रंथाचे प्रकाशन महास्वामी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रतिष्ठानचे संयोजक संजय इंडे, शरण साहित्याचे अभ्यासक चन्नवीर भद्रेश्वरमठ, महाराष्ट्र बसव परिषदेचे राजु जुबरे, माजी नगरसेवक हरीभाऊ चरवड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष मलेशेट्टी आणि निलकंठ ताकबीडकर उपस्थित होते.
प्रा. डॉ. वाघमारे यांनी ग्रंथाच्या लेखनाचा प्रवास सांगितला. लिंगायत इतिहास प्रामुख्याने कन्नडमध्ये असल्याने इतर भाषिक अभ्यासकांपर्यंत पोहोचण्यात मर्यादा आहेत. या पार्श्वभूमिवर डॉ. वाघमारे यांनी इंग्रजीमध्ये लिंगायत महिलांचा इतिहास मांडल्याने नव्या पिढीला मदत होईल, असा विश्वास भालकी महास्वामी यांनी व्यक्त केला. श्रीदेवी मलशेट्टी, श्रुती बिराजदार, स्नेहल वाडकर, समृध्दी पाटील, अनन्या घोंगडे, समृध्दी मलशेट्टी, दिव्या खुंटेगावे आदींनी वचननृत्य सादर केले. प्रास्ताविक चंद्रकांत हारकुडे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र खुबा यांनी केले.
Related
Articles
अहमदाबाद विमान दुर्घटना
17 Jun 2025
विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचावेत
16 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स, निफ्टी एक टक्क्यांनी घसरले
13 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटना
17 Jun 2025
विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचावेत
16 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स, निफ्टी एक टक्क्यांनी घसरले
13 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटना
17 Jun 2025
विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचावेत
16 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स, निफ्टी एक टक्क्यांनी घसरले
13 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटना
17 Jun 2025
विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचावेत
16 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स, निफ्टी एक टक्क्यांनी घसरले
13 Jun 2025
शिष्टाई यशस्वी (अग्रलेख)
13 Jun 2025
फलकांची तपासणी स्वतंत्र पथकाकडून
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !