E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
गडचिरोलीत दहा हजार क्विंटल धान गैरव्यवहार
Samruddhi Dhayagude
13 May 2025
अध्यक्ष, उपाध्यक्षांसह ५ जणांना अटक
गडचिरोली : देऊळगाव खरेदी केंद्रात झालेल्या दहा हजार क्विंटल धान गैरव्यवहारप्रकरणी ५ संचालकांना कुरखेडा पोलिसांनी रविवारी अटक केली. धान गैरव्यवहार प्रकरणी खरेदी केंद्राच्या अध्यक्ष सचिवासह १७ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यातील दोघांना यापूर्वीच अटक झाली असून, आता आणखी पाच जणांना अटक केल्याने अटकेतील आरोपींची संख्या ७ झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षात तब्बल १० हजार क्विंटलची धान खरेदी तफावत देऊळगाव खरेदी केंद्रावर आढळून आली होती. त्याप्रकरणी चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष पतिराम कोकोडे, उपाध्यक्ष पंढरी दादगाये, आणि संचालक मंडळाचे सदस्य भाऊराव कवाडकर, नुसाराम कोकोडे आणि भीमराव शेंडे यांचा समावेश आहे. तर मुख्य आरोपी उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे आणि संस्थेच व्यवस्थापक महेंद्र मेश्राम यांच्यासह १० आरोपी अद्यापही फरार आहेत.
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक हिंमतराव सोनवाने यांच्या लेखी फिर्यादीवरुन कुरखेडा पोलिसांनी आदिवासी महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे, प्रभारी विपणन निरीक्षक चंद्रकांत कासारकर, हितेश पेंदाम, महेंद्र विस्तारी मेश्राम यांच्यासह आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगावचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक अशा १७ जणांवर गुन्हे दाखल केले होते.
Related
Articles
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
पुरंदर विमानतळबाधितांचे पत्राद्वारे राष्ट्रपतींना साकडे
02 Jun 2025
रास्तभाव दुकानातून तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच मिळणार
30 May 2025
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
मुंबईचा 20 धावांनी विजय
31 May 2025
‘अवेळी’ पावसाचा फायदा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात