E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रास्तभाव दुकानातून तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच मिळणार
Wrutuja pandharpure
30 May 2025
पुणे
: पावसाळा तसेच परिणामी पूर इत्यादी प्रतिकुल परिस्थितीमुळे राज्य व केंद्रशासित प्रदेशांना अन्नधान्याची उचल व वाटप करताना येणार्या अडचणी लक्षात घेता एनएसएफए अंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वेळेत वितरण करण्यासाठी तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्ये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धान्याची उचल ३१ मे पर्यंत व वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर, वेल्हा, पुरंदर, हवेली या तालुक्यातील तहसीलदारांनी त्या अनुषंगाने एनएसएफए अंतर्गत करण्यात येणार्या ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या अन्नधान्याची उचल व वाटप विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. तसेच मात्र, लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या धान्याची उचल रास्तभाव दुकानातून करावी, असेही आवाहन सुधळकर यांनी केले आहे.
Related
Articles
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
17 Jun 2025
चार सार्वजनिक कंपन्यांना नवरत्नचा दर्जा
11 Jun 2025
सुखसागर नगरमध्ये व्हॅगनार गाडीने मुलीला चिडले
13 Jun 2025
महाराष्ट्रात पावसाचे आठ बळी
16 Jun 2025
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
17 Jun 2025
चार सार्वजनिक कंपन्यांना नवरत्नचा दर्जा
11 Jun 2025
सुखसागर नगरमध्ये व्हॅगनार गाडीने मुलीला चिडले
13 Jun 2025
महाराष्ट्रात पावसाचे आठ बळी
16 Jun 2025
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
17 Jun 2025
चार सार्वजनिक कंपन्यांना नवरत्नचा दर्जा
11 Jun 2025
सुखसागर नगरमध्ये व्हॅगनार गाडीने मुलीला चिडले
13 Jun 2025
महाराष्ट्रात पावसाचे आठ बळी
16 Jun 2025
शिराळा, वाळवा, पलूसला पावसाने झोडपले
17 Jun 2025
देहूरोडमध्ये १६ वर्षाच्या मुलाचा खून
13 Jun 2025
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग
17 Jun 2025
चार सार्वजनिक कंपन्यांना नवरत्नचा दर्जा
11 Jun 2025
सुखसागर नगरमध्ये व्हॅगनार गाडीने मुलीला चिडले
13 Jun 2025
महाराष्ट्रात पावसाचे आठ बळी
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक