E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
इराण-अमेरिका यांच्यात अणुकार्यक्रमावर ओमानमध्ये चर्चा
Samruddhi Dhayagude
12 May 2025
मस्कत : तेहरानच्या अणुकार्यक्रमावर इराण-अमेरिका यांच्यात ओमानमध्ये चर्चेच्या चौथ्या फेरीला सुरुवात झाली आहे.ओमानच्या सुलतानतमध्ये ही बैठक सुरू असून, या चर्चेत ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र अल-बुसैदी मध्यस्थी करतील अशी शक्यता आहे. अमेरिकन अधिकार्यांचा असा विश्वास आहे की, या चर्चेत मागील वाटाघाटींप्रमाणेच अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष दोन्ही भागांचा समावेश असेल. अमेरिकेने इस्लामिक रिपब्लिकवर लादलेले काही गंभीर आर्थिक निर्बंध उठवण्याच्या बदल्यात इराणच्या अणुकार्यक्रमावर मर्यादा घालण्याचा प्रयत्न या चर्चेत केला आहे. जर करार झाला नाही तर इराणच्या कार्यक्रमावर हवाई हल्ले करण्याची धमकी ट्रम्प यांनी वारंवार दिली आहे.
इराणी अधिकार्यांनी इशारा दिला आहे की, ते त्यांच्या शस्त्रास्त्र-ग्रेड पातळीपर्यंत समृद्ध युरेनियमच्या साठ्यासह अणु शस्त्रे तयार करू शकतात. दरम्यान, इस्रायलला धोका वाटल्यास इराणच्या अणुसुत्रांवर स्वतःहून हल्ला करण्याची धमकी इस्रायलने दिली आहे. त्यामुळे गाझा पट्टीतील इस्रायल-हमास युद्धामुळे आधीच वाढलेल्या मध्यपूर्वेतील तणाव आणखी गुंतागुंतीचा झाला आहे.
या चर्चेत पुन्हा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि अमेरिकेचे मध्यपूर्वेतील राजदूत स्टीव्ह विटकॉफ वाटाघाटींचे नेतृत्व करतील. अल-बुसैदी यांनी दोन्ही बाजूंमधील संदेशांचे आदानप्रदान केले आहे.
Related
Articles
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
02 Jun 2025
रायन रिक्ल्टन, कॉर्बिन बॉश,विल जॅक्स मुंबई इंडियन्स संघातून बाहेर
31 May 2025
सिंधू नदीच्या प्रत्येक थेंबावर पाकिस्तानचा हक्क : शहाबाज
05 Jun 2025
अहिल्यादेवी यांचे विचार कायम मार्गदर्शक : मुख्यमंत्री
01 Jun 2025
बाजारात हिमालयातील फळांना मागणी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी