E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच
Wrutuja pandharpure
12 May 2025
नवी दिल्ली
: भारताने ९ मे २०२५ ला ऑपशन सिंदूर अंतर्गत नऊ दहशदवादी तळ नष्ट केले. देशातूनच नाही तर जगभरातून ऑपशन सिंदूर यशस्वी झाल्याने भारताचे अभिनंदन करण्यात आले.भारत-पाकिस्तान शस्त्रविरामादरम्यान भारतीय हवाई दलाने एक मोठे विधान केले आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे असे हवाई दलाने म्हंटले आहे. त्यांनी एक्सवरून यासंदर्भात पोस्ट केली आहे.
भारतीय हवाई दलाने केलेल्या पोस्टमध्ये म्हंटल्याप्रमाणे , “भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामे अचूकता आणि व्यावसायिकतेने यशस्वीरित्या पार पाडली आहेत. राष्ट्रीय उद्दिष्टांच्या अनुषंगाने हे ऑपरेशन विचारपूर्वक आणि विवेकपूर्णपणे पार पाडले.”ऑपरेशन अजूनही सुरू असल्याने याबाबत योग्यवेळी सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच, खोटी आणि चुकीची माहिती प्रसारित करण्यापासून दूर राहा”, असे आवाहन भारतीय हवाई दलाकडून करण्यात आले आहे.
Related
Articles
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
बेलराईज इंडस्ट्रीज : मराठी उद्योजकाचे आश्वासक पदार्पण
02 Jun 2025
भारतीय पुरुष रिले संघ अंतिम फेरीत
30 May 2025
तोपर्यंत शेतकर्यांना भाजीपाला विभागात लिंबे पाठविता येणार
31 May 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
वाचक लिहितात
28 May 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
बेलराईज इंडस्ट्रीज : मराठी उद्योजकाचे आश्वासक पदार्पण
02 Jun 2025
भारतीय पुरुष रिले संघ अंतिम फेरीत
30 May 2025
तोपर्यंत शेतकर्यांना भाजीपाला विभागात लिंबे पाठविता येणार
31 May 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
वाचक लिहितात
28 May 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
बेलराईज इंडस्ट्रीज : मराठी उद्योजकाचे आश्वासक पदार्पण
02 Jun 2025
भारतीय पुरुष रिले संघ अंतिम फेरीत
30 May 2025
तोपर्यंत शेतकर्यांना भाजीपाला विभागात लिंबे पाठविता येणार
31 May 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
वाचक लिहितात
28 May 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
बेलराईज इंडस्ट्रीज : मराठी उद्योजकाचे आश्वासक पदार्पण
02 Jun 2025
भारतीय पुरुष रिले संघ अंतिम फेरीत
30 May 2025
तोपर्यंत शेतकर्यांना भाजीपाला विभागात लिंबे पाठविता येणार
31 May 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
वाचक लिहितात
28 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात