E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पर्यावरणाचा र्हास करणार्यांविरोधात प्रशासनाकडून कडक कारवाई : डुडी
Wrutuja pandharpure
11 May 2025
पुणे
: पुणे शहरातील सर्व्हे क्रमांक ५७९/१ब मौजे बिबवेवाडी येथे पर्यावरणाचा र्हास करून अनधिकृतपणे डोंगरफोड करणार्या विरोधात प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. त्यामुळे अनधिकृतपणे उत्खनन करून पर्यावरणाचा र्हास करणार्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
मौजे बिबवेवाडी येते अनधिकृतपणे डोंगरफोड करून जागेचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू असल्याबाबतची माहिती प्रशासनाला मिळाली. याठिकाणी प्रशासनाच्या वतीने ड्रोनद्वारे स्थळ पाहणी करून पंचनामा केला. या ठिकाणी अनधिकृत उत्खनन व डोंगरफोड करून जागा सपाटीकरण होत असल्याचे निदर्शनास आले आणि प्रशासनाच्या वतीने ते तात्काळ थांबविण्यात आले. याकामी वापरण्यात आलेले फोकलँड हुंडाई टू टेन ताब्यात घेण्यात आले आहे.
या मिळकतीचे मालक राकेश शर्मा असून, त्यांनी व विकसकांनी उत्खनन तसेच जागा सपाटीकरणासाठी शासनाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे कार्यवाहीत निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये सबंधितानाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने, पुणे शहर तहसीलदार सुर्यकांत येवले, हवेली तहसीलदार किरण सुरवसे, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांनी एकत्रितपणे कारवाई केल्याची माहिती डुडी यांनी दिली.
Related
Articles
पावसाच्या व्यत्ययानंतर मुंबईचे फलंदाज चमकले
02 Jun 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
पारूल चौधरीला रौप्यपदक
01 Jun 2025
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्याचे वेळापत्रक जाहीर
30 May 2025
पक्षबांधणीसाठी राहुल हरयानामध्ये
05 Jun 2025
पावसाच्या व्यत्ययानंतर मुंबईचे फलंदाज चमकले
02 Jun 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
पारूल चौधरीला रौप्यपदक
01 Jun 2025
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्याचे वेळापत्रक जाहीर
30 May 2025
पक्षबांधणीसाठी राहुल हरयानामध्ये
05 Jun 2025
पावसाच्या व्यत्ययानंतर मुंबईचे फलंदाज चमकले
02 Jun 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
पारूल चौधरीला रौप्यपदक
01 Jun 2025
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्याचे वेळापत्रक जाहीर
30 May 2025
पक्षबांधणीसाठी राहुल हरयानामध्ये
05 Jun 2025
पावसाच्या व्यत्ययानंतर मुंबईचे फलंदाज चमकले
02 Jun 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
02 Jun 2025
पारूल चौधरीला रौप्यपदक
01 Jun 2025
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्याचे वेळापत्रक जाहीर
30 May 2025
पक्षबांधणीसाठी राहुल हरयानामध्ये
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी