E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पारूल चौधरीला रौप्यपदक
Wrutuja pandharpure
01 Jun 2025
गुमी/ कोरिया
: आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत शनिवारी पारूल चौधरी हिने महिलांच्या ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुसर्या रौप्य पदकाला गवसणी घातली. तिने १५:१५.३३ सेकंद अशी वेळ नोंदविली. कझाकिस्तानची नुराह तानुई हिने १४:५८.७१ सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकाविले. तर जपानच्या युमा यामामोटो हिने १५:१६.८६ यावेळेत स्पर्धा पुर्ण केली.
पुजाला कांस्य पदक
तर दुसरीकडे ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत पुजा हिला कांस्य पदक मिळाले. तिने २:०१.८९ सेकंद अशी वेळ नोंदविली. चीनच्या वुह हॉन्जियाओ हिने २:००.०८ सेकंद अशी सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्ण पदक मिळविले. तर जपानच्या रिन क्युबो हिने २:००.४२ अशी वेळ नोंदवत रौप्य पदकाची कामगिरी केली. तर दुसरीकडे पुरुषांमध्ये ८०० मीटरमध्ये अनु कुमार याने १:४८.७२ अशी वेळ नोंदवत सातवा क्रमांक मिळविला. तर कृष्णकुमार याने १:५८.०४ अशी वेळ नोंदवत आठवा क्रमांक मिळविला.
अनिमेश कुजुर,रामराज यांना कांस्यपदक
पुरुषांच्या २०० मीटर स्प्रिंट या धावण्याच्या क्रीडा प्रकारात अनिमेश कुजुर आणि हर्डल्समध्ये विठया रामराज यांनी कांस्य पदकाची कमाई केली. अनिमेश कुजुर याने २०.३२ सेकंदात सर्वोत्तम कामगिरी करत कांस्यपदक पटकाविले. याचबरोबर त्याने २०.४० सेकंदाचा आधीचा विक्रम मोडला. आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपच्या २०० मीटर स्पर्धेत कामगिरी करणारा अनिमेश कुजुर हा दुसरा भारतीय ठरला. याआधी २०१५ यावर्षी धरांबीर सिंग याने अशी शानदार कामगिरी केली होती. तर जपानचा थोवा उजावा याने सुवर्ण पदकाला २०.१२ सेकंद अशी वेळ नोंदवत गवसणी घातली. सौदी अरेबियाच्या अतिफी याने २०.३१ सेकंदात रौप्यपदकाला गवसणी घातली.
Related
Articles
टिमविच्या बीसीए विद्यार्थ्यांकडून ‘साइबर क्राईम जनजागृती’
14 Jun 2025
इराणच्या संरक्षण खात्याचे मुख्यालय इस्रायलने उडविले
16 Jun 2025
दिवाळीनंतर फुटणार निवडणुकीचे फटाके
13 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
बीबीए, बीसीए अतिरिक्त सीईटीच्या अर्जांसाठी २० जूनपर्यंत मुदत
14 Jun 2025
मुंबईकरांसाठी ‘वॉटर मेट्रो’चा पर्याय
17 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !