E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये
नाशिक : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यानंतर नाशिक येथे होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे वेध भाविकांना लागले आहेत. . त्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ऑक्टोबर २०२६ मध्ये होणार्या कुंभमेळ्याच्या तारखा रविवारी जाहीर करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात साधू-महंतांच्या उपस्थितीत बैठक झाली
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीला सर्व १३ आखाड्यांचे साधू आणि महंत उपस्थित होते. त्यांच्याशी फडणवीस यांनी चर्चा केली.
श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुजारी संघटना, नाशिक अखिल भारतीय वैष्णव आखाडा परिषद सिंहस्थ कुंभमेळा नाशिक २०२६-२७-२८
शहर दौरा
गुरुवार, २९ जुलै २०२७ आषाढ, क्र. एकादशी
पहिले अमृतस्नान
सोमवार, २ ऑगस्ट २०२७ आषाढ, सोमवती अमावस्या
महाकुंभ स्नान : दुसरे अमृत स्नान
मंगळवार, ३१ ऑगस्ट २०२७ श्रावण, अमावस्या
तिसरे अमृत स्नान
शनिवार, ११ सप्टेंबर २०२७, भाद्रपद, शुद्ध एकादशी
विशेष कार्यक्रम
गुरुवार, १२ ऑगस्ट २०२७ श्रावण, शुद्ध एकादशी
मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२७ श्रावण, शुद्ध पौर्णिमा
शनिवार, २८ ऑगस्ट २०२७ श्रावण, क्रि एकादशी
सिंहस्थ ध्वजारोहण सुरू
३१ ऑक्टोबर २०२६ दुपारी १२:०२ वाजता
ठिकाण : रामकुंड, पंचवटी
ध्वज उतरवणे
सोमवार, २४ जुलै २०२८, दुपारी १:३६
इतर महत्त्वाचे दिवस
साधुग्राम ध्वजारोहण
शनिवार, २४ जुलै २०२७ रिंगण ध्वजारोहण, आषाढ, क्र. पंचमी
नाशिक अमृत स्नान
३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने सुरुवात
पहिले अमृतस्नान : २ ऑगस्ट २०२७
दुसरे अमृतस्नान : ३१ ऑगस्ट २०२७
तिसरे अमृतस्नान : ११ सप्टेंबर २०२७
त्र्यंबकेश्वर अमृतस्नान
३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने सुरुवात
पहिले अमृतस्नान : २ ऑगस्ट २०२७
दुसरे अमृतस्नान : ३१ ऑगस्ट २०२७
तिसरे अमृतस्नान : १२ सप्टेंबर २०२७
Related
Articles
आधी दाऊदशी संबंधाचे आरोप; नंतर पक्षात प्रवेश
18 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
कोकणात रेड, तर मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट
13 Jun 2025
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
15 Jun 2025
कुटुंबासह सुट्टीची योजना?
16 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
आधी दाऊदशी संबंधाचे आरोप; नंतर पक्षात प्रवेश
18 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
कोकणात रेड, तर मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट
13 Jun 2025
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
15 Jun 2025
कुटुंबासह सुट्टीची योजना?
16 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
आधी दाऊदशी संबंधाचे आरोप; नंतर पक्षात प्रवेश
18 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
कोकणात रेड, तर मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट
13 Jun 2025
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
15 Jun 2025
कुटुंबासह सुट्टीची योजना?
16 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
आधी दाऊदशी संबंधाचे आरोप; नंतर पक्षात प्रवेश
18 Jun 2025
बाजाराला अर्थप्रवाहाने चालना
17 Jun 2025
कोकणात रेड, तर मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट
13 Jun 2025
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
15 Jun 2025
कुटुंबासह सुट्टीची योजना?
16 Jun 2025
भारतीय विद्यार्थ्यांना इराण सुरक्षित पोहोचवणार
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !