E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुणे विमानतळाला दक्षतेच्या सूचना
Wrutuja pandharpure
10 May 2025
सीआयएसएफ जवानांच्या सुट्ट्या रद्द
पुणे
: पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पुणे विमानतळही अलर्ट मोडवर आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सज्जतेबाबत विमानतळ प्रशासनाची समन्वय साधण्यात आला. त्यामुळे पुणे विमानतळ दक्ष झाले आहे. विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. सीआयएसएफ जवानांच्या सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत, तसेच सामानाची तपासणी कडक केल्यामुळे विमान प्रवाशांना वेळे अगोदर येण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या केंद्रांवर एअर स्ट्राइक केला. या स्ट्राइकने संपूर्ण जगाला संदेश देत भारताने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. शुक्रवारी पहाटे झालेल्या या कारवाईनंतर दिवसभर देशातील महत्त्वाच्या विमानतळांना अलर्ट करण्यात आले आहे. पुणे विमानतळ सर्वाधिक सुरक्षित आणि महत्वाचे विमानतळ आहे. विशेष म्हणजे हे विमानतळ हवाई दलाचे असल्याने सर्वात महत्त्वाची भूमिका असणार आहे, या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास पुणे विमानतळाचाही वापर होऊ शकतो. शिवाय प्रवाशांना टर्मिनलमध्ये प्रवेश करताना अनियमित समानाच्या तपासणीला सामोरे जावे लागू शकते. तसेच, इन-लाइन बॅगेज हँडलिंग सिस्टीम अंतर्गत बॅगेज स्कॅनिंगवरही अधिक लक्ष ठेवले जात आहे.
पुण्यातून नऊ उड्डाणे रद्द
‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानमधील काही शहरांवर केलेल्या एअर स्ट्राइकनंतर देशातील २५ विमानतळांवरील नागरी उड्डाण सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. यामुळे पुणे विमानतळावरून होणार्या काही उड्डाणांवर परिणाम झाला असून, शुक्रवारी विविध मार्गांवरील नऊ विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे विमानतळ प्रशासनाने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार नऊ मार्गांवरील इंडिगो, स्पाइसजेट विमानसेवा रद्द करण्यात आली आहे.
या ठिकाणच्या विमानसेवा रद्द
अमृतसर- पुणे
चंदीगड - पुणे
पुणे - चंदीगड
पुणे - अमृतसर
नागपूर - पुणे
पुणे - जोधपूर
जोधपूर - पुणे
जयपूर - पुणे
पुणे - भावनगर
Related
Articles
लग्न मोडण्याची धमकी देऊन आलिशान मोटार मागितली
30 May 2025
प्रेमचंद यांच्या ‘गोदान’मधून भविष्याचा वेध
31 May 2025
सोलापूरात विमानसेवा सुरू
28 May 2025
नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश
29 May 2025
काश्मीरी पंडितांना सन्मानाने परत आणावे : मेहबुबा
03 Jun 2025
महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताह

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात