E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश
Samruddhi Dhayagude
29 May 2025
AK-47 सह मोठा शस्त्रसाठा जप्त
कोरापुट : नक्षलवादविरोधी मोहिमेत सरकारला आणखी एक यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमा याला आज अटक केले. त्याच्याकडून एके-47 बंदुकांसह मोठ्या प्रमाणात स्फोटकेही जप्त केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंजम हिडमा याला ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातील बैपारीगुडा पोलिसांनी पेटगुडा जंगलातून अटक केली. कोरापूट पोलिस आणि डीव्हीएफच्या संयुक्त कारवाईत त्यांना यश मिळाले.
डीव्हीएफ टीमने २८ मे रोजी रात्री एक विशेष शोध मोहीम सुरू केली. या टीमला सकाळी नक्षलवाद्यांचा एक गट टेकडीवर तळ ठोकताना दिसला. टीम नक्षलवाद्यांना घेराव घालण्यासाठी पुढे जाताच त्यांनी डीव्हीएफ टीमवर गोळीबार सुरू केला आणि जंगलात पळून गेले. गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून टीमनेही गोळीबार केला. या वेळी झुडुपात लपण्याचा प्रयत्न करणारे माओवादी पकडले गेले.
कुंजम हिडमाला अटक
या कारवाईदरम्यान डिव्हीएफ टीमने कुंजम हिडमा नावाच्या कट्टर नक्षलवाद्याला यशस्वीरित्या अटक केली. त्याच्याकडून एके-47 रायफल, 35 जिवंत काडतुसे, 27 इलेक्ट्रिक डेटोनेटर्स, 90 नॉन-इलेक्ट्रिक डेटोनेटर्स, 2 किलो गन पावडर, 2 स्टील कंटेनर, 2 रेडिओ, 1 इअरफोन, 1 मोटोरोला वॉकी-टॉकी, 10 बॅटरी, 2 चाकू, 1 कतुरी (लहान कुऱ्हाड), 4 टॉर्च लाईट, 15 माओवादी साहित्य आणि विविध वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
कुंजम हिडमा कोण आहे?
कुंजम हिडमा उर्फ मोहन नक्षली चळवळीतील एरिया कमिटी सदस्य होता. २००७ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी तो नक्षलवादी सांस्कृतिक शाखा बाल संघम आणि जन नाट्य मंडलीत सहभागी झाला. सांस्कृतिक सहभागापासून तो सैन्य प्रशिक्षण आणि नक्षली कारवायांमध्ये सहभागी झाला. २०१३ ते २०१५ या काळात हिडमाने उसुर लोकल ऑर्गनायझेशन स्क्वाड म्हणून पक्षाचा सदस्य म्हणून काम केले. सैन्य प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला सिंगल शॉर्ट रायफल जारी करण्यात आली. २०१६ मध्ये हिडमा आंध्र प्रदेश बॉर्डरवरील प्लाटून येथे काम करत होता. २०१९ मध्ये त्याला एरिया कमिटी सदस्य म्हणून पदोन्नती मिळाली. चांदमेटा, कोंडाझारी, कुंभीखारी, कोलेंगडब्बा येथील नक्षली हल्ल्यात त्याचा सहभाग होता.
Related
Articles
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
‘मोसाद’चे मुख्यालय उद्ध्वस्त?
15 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
पाच लाख स्थलांतरितांची अमेरिकेतून हकालपट्टी करणार
17 Jun 2025
कुटुंबासह सुट्टीची योजना?
16 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
‘मोसाद’चे मुख्यालय उद्ध्वस्त?
15 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
पाच लाख स्थलांतरितांची अमेरिकेतून हकालपट्टी करणार
17 Jun 2025
कुटुंबासह सुट्टीची योजना?
16 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
‘मोसाद’चे मुख्यालय उद्ध्वस्त?
15 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
पाच लाख स्थलांतरितांची अमेरिकेतून हकालपट्टी करणार
17 Jun 2025
कुटुंबासह सुट्टीची योजना?
16 Jun 2025
बायकोची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन गुजरातला
13 Jun 2025
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
16 Jun 2025
‘मोसाद’चे मुख्यालय उद्ध्वस्त?
15 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
पाच लाख स्थलांतरितांची अमेरिकेतून हकालपट्टी करणार
17 Jun 2025
कुटुंबासह सुट्टीची योजना?
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !