E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पीडित असल्याचा कांगावा करू नका
Samruddhi Dhayagude
10 May 2025
अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले
वॉशिंग्टन : पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबविण्यात येत आहे. भारताने दहशवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले असून, जवळपास १५० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. भारताची एअर डिफेन्स सिस्टीम आणि सैन्य पाकिस्तानचे हल्ले परतवून लावत आहे. त्यावर आता अमेरिकन नेत्या निकी हॅले यांनी पाकिस्तानने पीडित असल्याचा कांगावा करू नये, अशा शब्दांत पाकिस्तानला फटकारले.
निकी हॅले यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दहशतवाद्यांनी हल्ला करुन निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. त्याला प्रत्युत्तर देण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे. पाकिस्तानने आता हल्ला पीडित असल्याचा उगाच कांगावा करु नये. दहशतवादी कारवायांना तुम्ही पाठिंबा दिला, म्हणून तुम्हाला कुणी असेच माफ करणार नाही. भारताने जे केले ते योग्यच आहे, अशा शब्दात हॅले यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.
पहलगाम हल्ल्याचा सूड म्हणून भारताने पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला.
या हल्ल्यात फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र तरीही ऑपरेशन सिंदूरदरम्यान नागरिकांना लक्ष्य करण्यात आले, असा कांगावा पाकिस्तानने केला होता. याउलट जागतिक स्तरावर भारताच्या ऑपरेशन सिंदूरला अनेक देशांचा पाठिंबा मिळाला.
Related
Articles
शिक्षण प्रक्रियेत संवाद हरवला
04 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
शिक्षण प्रक्रियेत संवाद हरवला
04 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
शिक्षण प्रक्रियेत संवाद हरवला
04 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
शिक्षण प्रक्रियेत संवाद हरवला
04 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
वाचक लिहितात
03 Jun 2025
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोटार अपघात; तिघांचा मृत्यू
01 Jun 2025
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार