E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विज्ञान-तंत्रज्ञान
डिजिटल गैरव्यवहारांपासून कसे सुरक्षित राहाल ?
Samruddhi Dhayagude
09 May 2025
सध्या युद्धाच्या परिस्थिती एक सामान्य नागरिक म्हणून आपण अतिशय सावध आणि सजग असणे खूप आवश्यक आहे. माहितीच्या विस्फोटामुळे प्रत्येकाकडे अनियंत्रित माहिती येऊन पडते. याचेच परिणाम म्हणजे प्रत्येकाकडे असलेला स्मार्टफोन. तोच कारणीभूत ठरतो तुमचे बँक खाते रिकामे करायला. सध्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अफवा, खोटी माहिती पसरवणे यासारखे डिजिटल हल्ले देखील होताना दिसत आहेत. या सर्व गैरव्यवहार आणि हल्ल्यांपासून आपण स्वतःला कसे सुरक्षित करावे यासाठी काही खास टिप्स
* फेक डोनेशन पासून सावध राहा
- देशभक्तीच्या नावाखाली काही फेक डोनेशन लिंक प्रसारित केल्या जातात.
- केवळ व्हेरीफाईड वेबसाईट वरूनच देणगी द्या.
- व्हेरीफाईड नसलेल्या क्यूआर कोड किंवा व्हॉट्सऍप लिंक वर विश्वास ठेवू नका.
* फेक बातम्या पसरवणे टाळा
- व्हॉट्सऍप, फेसबुक वर पडताळणी केल्याशिवाय काहीही शेअर करू नका.
- एक चुकीची माहिती देशासाठी हानिकारक ठरू शकते.
- पीआयबी फॅक्ट चेक, एएनआय, पीटीआय न्यूज वरून सत्य जाणून घ्या.
* बँक ओटीपी / केवायसी स्कॅम पासून सावध रहा
- कोणी तरी अचानक फोन करते तुमचे केवायसी बाकी आहे 'बँक' बंद होत आहे तर हे खोटे आहे.
- ओटीपी, पासवर्ड, पिन कोणाशीही शेअर करू नका
- कोणतीही बँक फोन वर माहिती मागत नाही.
* ईमेल आणि एसएमएस फसवणुकीपासून सावध रहा
- आर्मी फंड किंवा इमर्जन्सी मेसेज असलेल्या ईमेल्स किंवा एसएमएसवर विश्वास ठेवू नका
- लिंक आणि अटॅचमेंट्स वर क्लिक करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा
- चुकीचे ग्रामर आणि स्पेलिंग हे फसवणुकीचे लक्षण असू शकते
*मजबूत पासवर्ड आणि दोन टप्प्यातील व्हेरिफिकेशन चा वापर करा
- प्रत्येक ऍप आणि वेबसाईट साठी वेगळा पासवर्ड ठेवा.
- २ फॅक्टर ऑथेंटिकेशन (ओटीपी+ पासवर्ड) असे सुरु करा.
- पासवर्ड मॅनेजरचा वापर करा.
* पब्लिक वायफायवरून संवेदनशील कामे करू नका
- पब्लिक वायफाय मध्ये हॅकिंगचा धोका जास्त असतो.
- बँकिंग, ईमेल्स किंवा युपीआय फक्त स्वतःच्याच वैयक्तिक नेटवर्कवर करा.
- आवश्यक असल्यास व्हीपीएन वापरा .
* सरकारकडून महत्वाचे ऍलर्टस मिळवण्यासाठी हे करा
- अँड्रॉइड फोनसाठी
- settings > safety & emergency>wireless emergency alerts
- sever आणि extrerme alerts On करा.
आयफोनसाठी :
- setting >Notification > governments alerts
- Emergency Alerts आणि public Safety Alerts on करा
*आपत्कालीन परिस्थितीसाठी या settings आधीच करून ठेवा
- Offline google Maps download करा. अनोळखी नेटवर्क नसले, तरी मार्ग मिळू शकतो.
- Live Location कुटुंबीयांना share करा. व्हॉट्सऍप किंवा गुगल मॅप्स वरून विश्वासू व्यक्तींना लोकेशन शेअर करा.
- Emergency Contacts सेट करा. Android/Iphone Emergency Contact Screen मध्ये २-३ नंबर Add करा.
- Battery Saver आणि Power Bank बरोबर ठेवा. दीर्घकालीन आपत्तीच्यावेळी फोन चालू राहणे महत्वाचे आहे.
- Low data Mode आणि Call Forwarding नेटवर्क डाऊन झाल्यास कॉल्स दुसऱ्या नंबरवर वळवता येतील.
Related
Articles
पारोडीत भीमा नदीमध्ये खंडोबाच्या मूर्तीला स्नान
27 May 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
तोपर्यंत शेतकर्यांना भाजीपाला विभागात लिंबे पाठविता येणार
31 May 2025
संजीवनी जाधव पाचव्या क्रमांकावर
30 May 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव
28 May 2025
पारोडीत भीमा नदीमध्ये खंडोबाच्या मूर्तीला स्नान
27 May 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
तोपर्यंत शेतकर्यांना भाजीपाला विभागात लिंबे पाठविता येणार
31 May 2025
संजीवनी जाधव पाचव्या क्रमांकावर
30 May 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव
28 May 2025
पारोडीत भीमा नदीमध्ये खंडोबाच्या मूर्तीला स्नान
27 May 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
तोपर्यंत शेतकर्यांना भाजीपाला विभागात लिंबे पाठविता येणार
31 May 2025
संजीवनी जाधव पाचव्या क्रमांकावर
30 May 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव
28 May 2025
पारोडीत भीमा नदीमध्ये खंडोबाच्या मूर्तीला स्नान
27 May 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
तोपर्यंत शेतकर्यांना भाजीपाला विभागात लिंबे पाठविता येणार
31 May 2025
संजीवनी जाधव पाचव्या क्रमांकावर
30 May 2025
ग्लेन मॅक्सवेलचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा
03 Jun 2025
भारत-बांगलादेश सीमेवर तणाव
28 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
चीनच्या रासायनिक संयंत्रामध्ये स्फोट
3
मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन
4
राज्यात मुसळधार
5
बांगलादेशातील अस्थिरतेमागे भारत
6
श्रीगोंदे तालुक्यात ढगफुटी