E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
पारोडीत भीमा नदीमध्ये खंडोबाच्या मूर्तीला स्नान
Samruddhi Dhayagude
27 May 2025
रांजणगाव, (वार्ताहर) : पारोडी येथे भीमा नदी पात्रात श्री क्षेत्र ढोकसांगवी येथील कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या मूर्तीला सोमवती अमावस्येनिमित्त जलस्नान घालण्यात आले. यावेळी भाविक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
ढोकसांगवी येथे सकाळी सात वाजता कुलदैवत श्री खंडोबा देवाची महापूजा व सामूहिक आरती खंडोबा देवाचे पुजारी शरद गुरव यांच्या हस्ते झाल्यानंतर श्रींची मूर्ती पालखीत विराजमान करुन पालखीचे वाजत गाजत पारोडीकडे ता. शिरुर प्रस्थान झाले. दुपारी सव्वा बारा वाजता अमावस्येला प्रारंभ झाल्यानंतर श्रींच्या मूर्तीला भाविकांच्या हस्ते भीमा नदीत स्नान घालण्यात आले. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आरती झाल्यानंतर पालखी पुन्हा ढोकसांगवी गावाकडे परतीच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली.
यावेळी दमदार पावसाने हजेरी लावल्याने काही वेळ गारवा निर्माण झाला. ’सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार’ चा जयघोष यावेळी करण्यात आला. पालखी मार्गावर या पालखीचे ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांनी स्वागत करत श्रींचे मनोभावे दर्शन घेतले.यंदाच्या वर्षातील ही पहिली सोमवती अमावस्या असल्याने या पालखी सोहळ्यात शाळकरी मुलांसह ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते.या पालखी सोहळ्यात भाविक व ग्रामस्थ अणवानी सहभागी होत असून, गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु असल्याने पालखीतील सहभागी तरुणासह भाविकांनी कागद व रेनकोट घातल्याचे व छत्री घेतल्याचे दिसून आले.
दरम्यान, ही पालखी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गावांत आल्यानंतर ग्रामस्थांनी जल्लोषात व उत्साहात स्वागत केले. त्यानंतर मंदिरात खंडोबाची सामूहिक आरती झाल्यानंतर तळीभंडार करण्यात आले.
Related
Articles
नगरसेवकांची संख्या आठने घटली
12 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
17 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
मदत वितरण केंद्राजवळ गोळीबार; ३६ पॅलेस्टिनी ठार
12 Jun 2025
नगरसेवकांची संख्या आठने घटली
12 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
17 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
मदत वितरण केंद्राजवळ गोळीबार; ३६ पॅलेस्टिनी ठार
12 Jun 2025
नगरसेवकांची संख्या आठने घटली
12 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
17 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
मदत वितरण केंद्राजवळ गोळीबार; ३६ पॅलेस्टिनी ठार
12 Jun 2025
नगरसेवकांची संख्या आठने घटली
12 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
पुण्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
17 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
मदत वितरण केंद्राजवळ गोळीबार; ३६ पॅलेस्टिनी ठार
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक