E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
मसूद अजहरचे कुटूंब संपले
Wrutuja pandharpure
08 May 2025
भाऊ, बहिणीसह १४ जण यमसदनी
नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाच्या कारवाईत जैश ए महमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याचे अख्खे कुटूंब संपले आहे. एका तळावर वास्तव्यास असलेल्या मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा मृत्यू झाला. मसूदचा भाऊ रौफ असगर हा गंभीर जखमी झाला असून त्याचा भाऊ आणि कुख्यात दहशवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफा मारला गेला आहे. भारतीय सीमेपासून १०० किमी अंतरावर असलेल्या बहावलपूर येथील मसूद अजहरचे तळ लष्कराने उद्ध्वस्त केले. मध्यरात्रीच्या सुमारास हा हल्ला झाला. यावेळी मसूद अझहरची मोठी बहीण, मौलाना कशफचे संपूर्ण कुटुंब, मुफ्ती अब्दुल रौफ यांचे नातू, मोठी मुलगी शहीद बाजी सादिया हे तिच्या पती आणि चार मुलांसह तळावर झोपले होते.
मलाही मरण आले असते तर बरे झाले असते...
स्वकीयांना गमावणे काय असते, ते किती दुःखदायक असते, याचा अनुभव आता मसूद अजहरला आला आहे. कुटुंबातील दहा सदस्य गमावल्यानंतर भारतीय लष्कराच्या कारवाईत मलाही मरण आले असते तर बरे झाले असते, असे मसूद अजहरने म्हटले आहे.
Related
Articles
आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गोगोई
04 Jun 2025
पत्नीच्या कानाखाली मारणे म्हणजे छळ नव्हे...!
29 May 2025
बाजार समिती वाद-विवाद निवारणात १६५ तक्रारी निकाली
30 May 2025
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
गाझातील मदत वितरण ठिकाणी गोंधळ
29 May 2025
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २४ रुपयांनी कपात
02 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार