E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
नीट युजी परीक्षेचा निकाल कृषांग जोशी राज्यात पहिला
Wrutuja pandharpure
15 Jun 2025
नवी दिल्ली
: वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट युजी परीक्षेत महाराष्ट्रातून कृषांग जोशीने प्रथम क्रमांक तर दहावा क्रमांक आरव अग्रवालने पटकाविला आहे. देशात प्रथम क्रमांक राजस्तानच्या महेश कुमारने पटकाविला आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) शनिवारी नीट युजी परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर केला. राजस्तानमधील हनुमानगड येथील महेश केसवानीने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याला ७२० पैकी ६८६ गुण मिळाले आहेत. महाराष्ट्रातून कृषांग जोशीने प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
आरव अग्रवालने सुद्धा पहिल्या दहा क्रमांकांत स्थान मिळवले आहे. इंदोरमधील उत्कर्ष अवधिया दुसर्या क्रमांकावर आहे. पहिल्या दहामध्ये राजस्तानमधील चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी तीन विद्यार्थी कोटा येथील आहेत. ४ मे रोजी देशभरातील पाच हजारांहून अधिक केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमांमध्ये थेट प्रवेश मिळेल.
पहिले दहा विद्यार्थी
महेश कुमार, राजस्तान
उत्कर्ष अवधिया, मध्य प्रदेश
कृशांग जोशी, महाराष्ट्र
मृणाल किशोर झा, दिल्ली
अविका अग्रवाल, दिल्ली
जेनिल विनोदभाई भयानी, गुजरात
केशव मित्तल, पंजाब
झा भव्य चिराग, गुजरात
हर्ष केदावत, दिल्ली
आरव अग्रवाल, महाराष्ट्र
Related
Articles
विधी महाविद्यालय अकरा दिवसानंतर सुरू
07 Jul 2025
महिलेवर अत्याचार करुन खून करणार्यास जन्मठेप
04 Jul 2025
जिल्हास्तरीय क्योरूगी, पुमसे तायक्कांदो स्पर्धांचे आयोजन
06 Jul 2025
जेमी स्मिथ, हॅरी ब्रुक यांची विक्रमी कामगिरी
05 Jul 2025
सातार्यात जनआक्रोश मोर्चा
04 Jul 2025
योग्य पद्धतीने जबाबदारी पार पाडणार : संजोग गुप्ता
09 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
3
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
4
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
5
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
6
कोलकाता अत्याचार प्रकरण