E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
हॉवर्ड विद्यापीठ आणि ट्रम्प सरकार यांच्यातील तणावामुळे विद्यार्थी संभ्रमात
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
वॉशिंग्टन : अमेरिकेतील ट्रम्प सरकार आणि हॉवर्ड विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, तेथे शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचबरोबर, नोकरीच्या संधीच्या कमी झाल्याने करिअरविषयी अनिश्चितताही निर्माण झाल्याचे येथील भारतीय विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.गेल्या काही दिवसांत ट्रम्प प्रशासन आणि हॉवर्ड विद्यापीठ यांच्यात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, नाव न सांगण्याच्या अटीवर, हॉवर्ड केनेडी स्कूलमधून पदवीधर झालेला एक भारतीय विद्यार्थी म्हणाला, आम्ही काय करावे, आम्ही घरी परतावे की येथेच काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा, हे समजेनासे झाले आहे.
हॉवर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ डिझाइनमधून दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवीधर झालेल्या एका भारतीय विद्यार्थिनीने सांगितले, की विद्यार्थी अमेरिकन संस्थांमध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याच्या आणि नंतर काही वर्षे अमेरिकेत नोकरी करण्याच्या उद्देशाने येतात. मात्र, या सर्व अनिश्चिततेच्या वातावरणामुळे, नोकरी देताना बर्याच कंपन्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना कामावर घेताना संकोच करत आहेत.
कदाचित हॉवर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतल्यामुळे काहींना नोकरी मिळण्यासाठी मदत व्हायची; परंतु सध्या पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. अमेरिकेतील गेल्या काही महिन्यांतील परिस्थिती रोलरकोस्टर अशीच झाली आहे. अमेरिकेतच राहायचे, की भारतात परतायचे, यावर बोलताना ही विद्यार्थिनी म्हणाली, मला माहीत नाही, की मी भारतात परत जाईन, इथेच राहीन, का एखाद्या दुसर्या देशात जाईन.
Related
Articles
पंढरपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
09 Jul 2025
हिमाचलमध्ये पावसामुळे ७०० कोटींचे नुकसान; ३० बेपत्ता
08 Jul 2025
भूखंड गैरव्यवहारात उपविभागीय अधिकारी निलंबित
05 Jul 2025
फडणवीस यांच्या विरोधातील आव्हान अर्ज फेटाळला
04 Jul 2025
उपमुख्यमंत्री पवारांच्या आदेशाला महामार्ग प्रशासनाकडून ’केराची टोपली’
06 Jul 2025
पाकिस्तानात २७ युट्यूब चॅनेलवर बंदी
10 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एक देश, एक भाषा सूत्राचे अपयश
2
यादी सुधारण्याची घाई (अग्रलेख)
3
वीज कर कपात हा देखावा
4
खनिज तेल तापण्याची भीती
5
सिद्धरामय्यांची खुर्ची टिकली (अग्रलेख)
6
कोलकाता अत्याचार प्रकरण