E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
पंढरपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
Wrutuja pandharpure
09 Jul 2025
सोलापूर
,(प्रतिनीधी) : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे धक्कादायक घटना आली आहे. कौटुंबिक वादातून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे आषाढी एकादशी दिवशी २५ वर्षांची पत्नी मोनाली, ६ वर्षांचा मुलगा कार्तिक आणि ४ वर्षांची मुलगी प्रगती यांनी आपल्याच शेतातील विहिरीत आत्महत्या केली. मोनाली हिने आपल्या दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी टाकल्याचे समजतात पती म्हमाजी आसबे याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कासेगावातील शेतात जाऊन या विहिरीतून मोनाली आणि तिच्या दोन चिमुरड्यांचे मृतदेह सायंकाळी बाहेर काढण्यात आले. पंढरपूर तालुका पोलिसात याची नोंद झाली असून पुढील अधिक तपास पोलीस यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, या कुटुंबाचा प्रमुख असलेला आणि गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या म्हमाजी आसबे याचा मृतदेह पोलिसांनी खाली काढला. पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून ही धक्कादायक घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, म्हमाजी आसबे यांची कासेगावात शेती असून त्यांच्या द्राक्ष बागेतील विहिरीतच पत्नी मोनालीने तिच्या दोन चिमुकल्या मुलांसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने कासेगावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Related
Articles
आपल्याच बलस्थानाचा घात करु नका
20 Jul 2025
मंधानाचे अर्धशतक हुकले
20 Jul 2025
रशियाच्या पॅसिफिक किनार्याला त्सुनामीचा इशारा
21 Jul 2025
अनधिकृत फलकांवर कारवाई
25 Jul 2025
धुळीचा त्रास उंबरठ्यावर शिक्रापूर-न्हावरे महामार्गावर धुळीचे संकट
21 Jul 2025
एसटी प्रशासनाकडून पुरवठादार कंपनीला मुदतवाढ

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)