फडणवीस यांच्या विरोधातील आव्हान अर्ज फेटाळला   

मुंंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील विजयाला आव्हान देणारा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावला. त्यामुळे त्यांना दिलास मिळला आहे. 
 
२०२४ मध्ये नागपूर दक्षिण विधानसभा निवडणुकीत फडणवीस विजयी झाले होते. प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांचा ३९ हजार ७१० मतांनी पराभव झाला होता. मात्र, मतदारसंघात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्यांनी फडणवीस यांच्या निवडीला आव्हान दिले होते. त्या संदर्भातील अर्ज न्यायाधीश प्रवीण पाटील यांनी काल फेटाळला आहे

Related Articles