E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
महिला आइस हॉकी आशिया चषकामध्ये भारताला कांस्यपदक
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
युएई : भारतीय महिला आइस हॉकी संघाने २०२५ च्या युएई येथे झालेल्या आयआयएचएफ आशिया कपमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले. भारतीय महिला आइस हॉकी संघाने युएई येथे झालेल्या आयआयएचएफ आशिया कपमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले.या स्पर्धेत पाच देशांनी सहभाग घेतला होता. भारताने पाच सामन्यांत सात गुणांसह स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. महिला आइस हॉकी आशियाई कपमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
या स्पर्धेत भारताने एकूण पाच सामने खेळले. यापैकी भारताने तीन सामने जिंकले. तर, दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत इराण, फिलीपिन्स, भारत, मलेशिया, यूएई आणि किर्गिस्तानसह सहा देश सहभागी झाले. भारताने मलेशिया, यूएई आणि किर्गिस्तान या तीन संघांना पराभूत करून कांस्यपदक जिंकले. आईस हॉकीला अधिकृतपणे लडाखचा राज्य खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे. सुरुवातीला स्पर्धेला महिला आशियाई चॅलेंज कप असे नाव देण्यात आले. त्यानंतर २०२३ मध्ये या स्पर्धेचे नाव बदलून आशिया-ओशनिया चॅम्पियनशिप ठेवण्यात आले. भारताच्या विजयामुळे देशभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Related
Articles
द्रविड-जॅक कॅलिसचा विक्रम जो रूट मोडणार?
01 Jul 2025
कोयनेतील साठ्यात दररोज सरासरी २ ते ३ टीएमसीने वाढ
07 Jul 2025
‘एफ-३५ बी’ दुरुस्तीसाठी आले
07 Jul 2025
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
01 Jul 2025
पोलिसांकडून दोघांची चौकशी
05 Jul 2025
रवींद्र जडेजाचे २३ वे अर्धशतक
04 Jul 2025
द्रविड-जॅक कॅलिसचा विक्रम जो रूट मोडणार?
01 Jul 2025
कोयनेतील साठ्यात दररोज सरासरी २ ते ३ टीएमसीने वाढ
07 Jul 2025
‘एफ-३५ बी’ दुरुस्तीसाठी आले
07 Jul 2025
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
01 Jul 2025
पोलिसांकडून दोघांची चौकशी
05 Jul 2025
रवींद्र जडेजाचे २३ वे अर्धशतक
04 Jul 2025
द्रविड-जॅक कॅलिसचा विक्रम जो रूट मोडणार?
01 Jul 2025
कोयनेतील साठ्यात दररोज सरासरी २ ते ३ टीएमसीने वाढ
07 Jul 2025
‘एफ-३५ बी’ दुरुस्तीसाठी आले
07 Jul 2025
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
01 Jul 2025
पोलिसांकडून दोघांची चौकशी
05 Jul 2025
रवींद्र जडेजाचे २३ वे अर्धशतक
04 Jul 2025
द्रविड-जॅक कॅलिसचा विक्रम जो रूट मोडणार?
01 Jul 2025
कोयनेतील साठ्यात दररोज सरासरी २ ते ३ टीएमसीने वाढ
07 Jul 2025
‘एफ-३५ बी’ दुरुस्तीसाठी आले
07 Jul 2025
अधिकार्यांकडून एमईएससी अभ्यासक्रम पूर्ण
01 Jul 2025
पोलिसांकडून दोघांची चौकशी
05 Jul 2025
रवींद्र जडेजाचे २३ वे अर्धशतक
04 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
3
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
6
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!