E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौर्यावर
Wrutuja pandharpure
25 May 2025
मुंबई
, (प्रतिनिधी) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर येत आहेत. आज (रविवारी) रात्री त्यांचे नागपूर येथे आगमन होणार आहे. सोमवारी ते नागपूर आणि नांदेड येथील कार्यक्रमांना उपस्थित राहतील. तर, मंगळवारी त्यांचे मुंबईत कार्यक्रम आहेत. त्याच दिवशी ते कार्यक्रमानंतर दुपारी दिल्लीकडे रवाना होतील.
शहा आज रात्री साडेनऊ वाजता नागपूर येथे दाखल होतील. सोमवारी सकाळी जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील स्वस्ति निवास पंथागारच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता चिंचोली येथील एनएफएसयूच्या स्थायी परिषदेच्या भूमिपूजनाला ते उपस्थित राहतील. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता ते नांदेडला पोहोचतील. दुपारी नांदेड येथील आनंदनगरातील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे ते अनावरण करतील. दुपारीच ते कुसुम ऑडिटोरियम येथे बैठक घेणार आहेत. सायंकाळी नांदेडमध्ये त्यांची सभा होणार आहे.
सोमवारी रात्री त्यांचे मुंबईत आगमन होईल. मंगळवारी सर कावसजी जहांगीर सभागृह येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त शहा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. माधवबाग संकुलातील प्रसिद्ध लक्ष्मी नारायण मंदिराला १५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त २७ मे रोजी जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असल्याने या कार्यक्रमासाठी शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित राहणार आहेत.
Related
Articles
तुर्कस्तानला दणका
30 May 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
मिझोराममध्ये दहा दिवसांत पावसाने घेतले पाच बळी
04 Jun 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
संजय राऊत असताना उद्धव यांना शत्रूची गरजच नाही
04 Jun 2025
तुर्कस्तानला दणका
30 May 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
मिझोराममध्ये दहा दिवसांत पावसाने घेतले पाच बळी
04 Jun 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
संजय राऊत असताना उद्धव यांना शत्रूची गरजच नाही
04 Jun 2025
तुर्कस्तानला दणका
30 May 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
मिझोराममध्ये दहा दिवसांत पावसाने घेतले पाच बळी
04 Jun 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
संजय राऊत असताना उद्धव यांना शत्रूची गरजच नाही
04 Jun 2025
तुर्कस्तानला दणका
30 May 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
मिझोराममध्ये दहा दिवसांत पावसाने घेतले पाच बळी
04 Jun 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
31 May 2025
संजय राऊत असताना उद्धव यांना शत्रूची गरजच नाही
04 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
4
चेरीचा हंगाम बहरला
5
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
6
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार