E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
केरळमध्ये मान्सून नियोजित वेळेपेक्षा ८ दिवस आधीच दाखल
Samruddhi Dhayagude
24 May 2025
केरळमध्ये आज मान्सूनचे आगमन त्याच्या नेहमीच्या १ जूनच्या तारखेपेक्षा आठ दिवस आधीच झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शनिवारी माहिती दिली. मान्सूनचे हे गेल्या १६ वर्षातील सर्वात लवकर झालेले आगमन आहे.
राज्यात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल अशी सर्व परिस्थिती तयार झाली होती. कमी दाबाचा प्रदेश आणि मान्सून प्रणालीची प्रवास यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे.
यापूर्वी अशा प्रकारे वेळापत्रकाच्या आधीच मान्सूनचे आगमन हे २००९ आणि २००१ मध्ये झाले होते. यावर्षी मे महिन्यात २३ तारखेला मान्सून आला होता.
सामान्यपणे केरळमध्ये मान्सून हा १ जून रोजी दाखल होतो. आजवर सर्वात लवकर आलेला मान्सून हा १९१८ मध्ये ११ मे रोजी आला होता. तर सर्वात उशीरा मान्सून दाखल होण्याची तारीख ही १९७२ मधील आहे, या वर्षी पावासाला १८ जून रोजी सुरूवात झाली होती. गेल्या २५ वर्षांमध्ये मान्सूनला सर्वाधिक उशीर हा २०१६ साली झाला होता, या वर्षी मान्सून केरळमध्ये ९ जून रोजी दाखल झाला होता.
दक्षिण भारतात पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाकडून देशाच्या दक्षिणेकडील राज्यात केरळमध्ये याबरोबरच किनारी भाग आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत भाग यासह कोकण आणि गोवा येथेही शनिवारी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात २९ मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून वारे देखील ४०-५० किमी प्रतितास वेगाने वाहतील असे सांगण्यात आले आहे. तसेच पुढील पाच दिवसांत तमिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही काही ठिकाणी पाऊस आणि विजांच्या गडगडाट पाहायला मिळेल असे हवामान विभागाने म्हटले आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी दुपारी महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत 'रेड अलर्ट' जारी केला होता. मुंबईत विजांसह गडगडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
Related
Articles
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
दुकानाचा ताबा घेण्यासाठी भाजप पदाधिकार्याकडून तोडफोड
01 Jun 2025
सत्तेत परतण्याची घाई (अग्रलेख)
30 May 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
दुकानाचा ताबा घेण्यासाठी भाजप पदाधिकार्याकडून तोडफोड
01 Jun 2025
सत्तेत परतण्याची घाई (अग्रलेख)
30 May 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
दुकानाचा ताबा घेण्यासाठी भाजप पदाधिकार्याकडून तोडफोड
01 Jun 2025
सत्तेत परतण्याची घाई (अग्रलेख)
30 May 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
तब्बल २२ वर्षानंतर आई-मुलांची भेट
03 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
दुकानाचा ताबा घेण्यासाठी भाजप पदाधिकार्याकडून तोडफोड
01 Jun 2025
सत्तेत परतण्याची घाई (अग्रलेख)
30 May 2025
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात