E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
वादग्रस्त विधाने महागात पडतात
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
अजित पवारांकडून कोकाटे यांची कानउघाडणी
मुंबई : कृषी खाते ही ओसाड गावची पाटीलकी असल्याचे वादग्रस्त विधान करणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची कानउघाडणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली. ‘काही गोष्टी बोलून का दाखवता? त्या मनात ठेवायच्या असतात’, असे सांगत त्यांनी तुमची वादग्रस्त वक्तव्य फार महागात पडत असल्याचे सांगितले. माणिकराव कोकाटे यांनी शेतकर्यांच्या कर्जमाफीवरून एक विधान केले होते. तेव्हा त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. नाशिक दौर्यावर नुकसानीची पाहणी करताना त्यांनी ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
Related
Articles
भाजप-संघाच्या समन्वय समितीची नागपुरात बैठक
16 Jun 2025
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
12 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
निदर्शनांचे पेव २५ शहरांमध्ये ट्रम्प यांचा निषेध
12 Jun 2025
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
पर्यावरण संवर्धनाचा जागर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !