E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
Wrutuja pandharpure
31 May 2025
पुणे
: खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणार्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. शंकर सर्जेराव धुमाळ (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. धुमाळ याने भीमराव तापकीर यांच्या धनकवडी परिसरातील घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी, आमदारांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी अजित गणपत देवघरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
आरोपी शंकर धुमाळ हा मागील अनेक दिवसांपासून वारंवार आमदार भीमराव तापकीर यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालत होता. त्याने तीन वेळा आमदारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करणार्या आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार्या पोलीस कर्मचार्याला त्याने शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली होती.
Related
Articles
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
12 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड
17 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
12 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड
17 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
12 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड
17 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
12 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाला विजेतेपद
16 Jun 2025
अमिताभ यांच्या पोस्टवर नेटकरी भडकले
14 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा तांत्रिक बिघाड
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !