E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
अमित मालवीय आणि अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाईला स्थगिती
Samruddhi Dhayagude
24 May 2025
बंगळुरू : भाजप नेते अमित मालवीय आणि रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध सुरू केलेल्या फौजदारी कारवाईला कर्नाटक उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे.
इस्तंबूल आणि तुर्की येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यालय चालते, असा खोटा दावा पसरवल्याबद्दल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालवीय आणि गोस्वामी यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी करणार्या अर्जांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एस. रचिया यांनी हा आदेश दिला. पुढील सुनावणीपर्यंत ही स्थगिती लागू राहील.
मालवीय यांच्यावर समाजमाध्यमावरील एका वादग्रस्त पोस्टवरून वेगळा खटला सुरू आहे. ज्यामध्ये त्यांनी राहुल गांधींचा अर्धा चेहरा पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या चेहर्याशी जुळणारे मॉर्फ केलेले छायाचित्र शेअर केल्याचा आरोप आहे.
Related
Articles
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका
02 Jun 2025
इलेक्ट्रॉनिक्स घटकनिर्मिती योजनेला प्रतिसाद
31 May 2025
कोयना शिवसागरात २२ टक्के पाणीसाठा
03 Jun 2025
शेअर बाजार घसरला
31 May 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका
02 Jun 2025
इलेक्ट्रॉनिक्स घटकनिर्मिती योजनेला प्रतिसाद
31 May 2025
कोयना शिवसागरात २२ टक्के पाणीसाठा
03 Jun 2025
शेअर बाजार घसरला
31 May 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका
02 Jun 2025
इलेक्ट्रॉनिक्स घटकनिर्मिती योजनेला प्रतिसाद
31 May 2025
कोयना शिवसागरात २२ टक्के पाणीसाठा
03 Jun 2025
शेअर बाजार घसरला
31 May 2025
पोलिसांनी तपासले १९ साक्षीदार
01 Jun 2025
पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ
02 Jun 2025
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका
02 Jun 2025
इलेक्ट्रॉनिक्स घटकनिर्मिती योजनेला प्रतिसाद
31 May 2025
कोयना शिवसागरात २२ टक्के पाणीसाठा
03 Jun 2025
शेअर बाजार घसरला
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात